एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 13 ऑगस्ट 2019 | मंगळवार | एबीपी माझा

दिवसभरात महत्तावाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

1. महापूर ओसरल्यानंतर कोल्हापूर सांगलीतलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर, पेट्रोल, चाऱ्यासह मुलभूत गोष्टींची मोठी चणचण, सगळीकडे चिखलाचं साम्राज्य 2. सांगली, कोल्हापुरातील पुराबाबत विनाकारण चुकीचे मेसेज व्हायरल करु नका, अफवांवर विश्वास ठेऊ नका, महाराष्ट्र शासनाच्या आपत्कालीन विभागाचं आवाहन 3. कोल्हापुरातील 5 उपकेंद्र सुरु, 19 गावांसह 11 वाड्यांचा वीजपुरवठा दिवसभरात पूर्ववत, आज 7 उपकेंद्राच्या दुरुस्तीचे काम होणार 4. राज्य मंत्रीमंडळाची आज अखेरची कॅबिनेट बैठक होण्याची शक्यता, बैठकीत पूरग्रस्तांच्या मदतीविषयी चर्चा 5. मुंबई-नाशिक महामार्गावरील रस्त्यांची चाळण, वाहनचालकांचे हाल, तर अनेक एक्स्प्रेस रद्द झाल्याने मुंबई-पुणे एसटीच्या ज्यादा बससेवा 6. गेल्या 18 वर्षात पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुट्टी, डिस्कव्हरी चॅनेलच्या कार्यक्रमात मोदींचा खुलासा 7. पाकिस्तानच्या सांगण्यावरून शोभा डेंनी भारताविरोधात लेख लिहिल्याचा पाक उच्चायुक्तांचा आरोप, शोभा डेंकडून आरोपांचं खंडन, मात्र सोशल मीडियावर ट्रोल 8. 5 सप्टेंबरपासून 100 एमबीपीएस स्पीड देणारी जिओची गिगाफायबर सेवा सुरु, वर्षभराचा प्लॅन घेणाऱ्यांसाठी बंपर ऑफर्स, घराघरात सिनेमाचं होणार स्क्रीनिंग 9. एचआयव्ही एड्सग्रस्त मुलाचे अंत्यसंस्कार गावकऱ्यांनी नाकारले, बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना 10. डोंबिवलीचा कोपर उड्डाणपूल 28 ऑगस्टपासून बंद होणार, वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार

महत्त्वाच्या बातम्या

MPSC : स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी खूशखबर! गट-क च्या पदसंख्येत मोठी वाढ; आता 16,717 पदांसाठी होणार 'या' दिवशी परीक्षा
स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी खूशखबर! गट-क च्या पदसंख्येत मोठी वाढ; आता 16,717 पदांसाठी होणार 'या' दिवशी परीक्षा
Kolhapur : 'कोल्हापूर अहंकाराची मस्ती उतरवतं, फक्त वेळ येण्याची वाट...', बहुमताला डावलून सरकारने गोकुळ 'हिसकावल्या'नंतर सतेज पाटील भडकले
'कोल्हापूर अहंकाराची मस्ती उतरवतं, फक्त वेळ येण्याची वाट...', बहुमताला डावलून सरकारने गोकुळ 'हिसकावल्या'नंतर सतेज पाटील भडकले
स्वस्तात साडी खरेदी करण्याचं आमिष! सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेची तब्बल साडे आठ लाख रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल 
स्वस्तात साडी खरेदी करण्याचं आमिष! सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेची तब्बल साडे आठ लाख रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल 
पेच सोडवण्यासाठी सरकारने संचालक वाढवले, सतेज पाटलांच्या 14 जागा आल्या असत्या तर प्रश्नच उरला नसता : सुनिल तटकरे 
पेच सोडवण्यासाठी सरकारने संचालक वाढवले, सतेज पाटलांच्या 14 जागा आल्या असत्या तर प्रश्नच उरला नसता : सुनिल तटकरे 

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
Embed widget