एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 11 मार्च 2020 | बुधवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
-
- महाराष्ट्रात आतापर्यंत पाच कोरोनाग्रस्त, पुण्यातल्या दाम्पत्याच्या मुलीसह विमानातल्या सहप्रवाशाला लागण, मुंबई ते पुणे प्रवास करणाऱा टॅक्सीचालकही कोरोनाग्रस्त
- कोरोनासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांनी बोलावली मंत्रिमंडळाची बैठक, आयपीएलसह, अधिवेशन कामकाजाबाबत निर्णय होण्याची शक्यता
- साडे चारशे वर्षात पहिल्यांदाच पैठणचा नाथषष्ठी सोहळा रद्द, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी निर्णय, अंबाबाईच्या दारावर निर्जंतुकीकरण यंत्रणा, इगतपुरीतली शिबिरंही रद्द
- एबीपी माझाचा लोगो वापरून कोरोनासंदर्भात अफवा, उस्मानाबादमधल्या प्रकारानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन
- तिरादित्य शिंदे यांच्यासह मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या 22 आमदारांचा राजीनामा, कमलनाथ सरकार धोक्यात, उर्वरीत आमदारांना आज काँग्रेस भोपाळमधून जयपूरला हलवणार
- दिल्लीतल्या दंगलीवर लोकसभेत आज चर्चा, गृहमंत्री अमित शाह चर्चेला उत्तर देणार, विरोधी पक्षांकडून केली होती चर्चेची मागणी
- मनसेच्या शॅडो कॅबिनेटवर सामनातून टीका, मंत्रिमंडळास शपथ देण्यासाठी शॅडो राज्यपाल नेमण्याचाही खोचक सल्ला
- बाप बदलणाऱ्याची माझी औलाद नाही, माझा एकच बाप शरद पवार, गणेश नाईकांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांची सडकून टीका
- सहलीला गेलेल्या कुटुंबाची बोट तापी नदीच्या बॅकवॉटरमध्ये उलटून 15 जण बुडाले; दोघांचा मृत्यू, सहा जणांचे प्राण वाचवण्यात यश तर आठजण बेपत्ता
- पुण्यात धुळवडीच्या उत्साहाला गालबोट, चतुःशृंगी परिसरात रंग खेळताना दोन गटात राडा, गाड्यांची तोडफोड
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement