एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 06 ऑगस्ट 2019 | मंगळवार | एबीपी माझा

देशातील आणि राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

स्मार्ट बुलेटिन | 06 ऑगस्ट 2019 | मंगळवार | एबीपी माझा 1. कलम 370 रद्द करण्याचे संशोधन विधेयक राज्यसभेत मंजूर, औपचारिक मंजुरीसाठी विधेयक आज लोकसभेत, केंद्र सरकारच्या निर्णयाचं देशभरातून स्वागत 2. कलम 370 रद्द करण्याच्या भूमिकेचं शिवसेनेकडून जोरदार स्वागत, तर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती पोलिसांच्या ताब्यात 3. राममंदिर, बाबरी मशिदप्रकरणाची आजपासून सुप्रीम कोर्टात नियमित सुनावणी, आठवड्यातून तीन दिवस सुनावणी, 100 दिवसात निकाल लागण्याची शक्यता 4. मध्य रेल्वेवरील कर्जत-बदलापूर लोकल सेवा पूर्ववत, तांत्रिक बिघाड आणि रुळांखालील खडी वाहून गेल्याने तीन दिवसांपासून बंद असलेली वाहतूक सुरु 5. खासदर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा, शिवनेरीच्या पायथ्याला सुरुवात, तर रायगडावर यात्रेचा शेवट 6. भाजपचे मॅनेजमेंट परफेक्ट असल्याने ईव्हीएममधील दोष सिद्ध करता येत नाही, काँग्रेस नेते अशोक चव्हाणांचा आरोप 7. विद्यावेतन वाढीच्या मागणीसाठी मार्डचे डॉक्टर उद्यापासून संपावर जाणार, 16 वैद्यकीय महाविद्यालयातील 4 हजार 500 डॉक्टर होणार सहभागी 8. पुण्याच्या भोर तालुक्यातील भाटघर धरणाला मोठी गळती,  दुर्घटनेपूर्वी तात्काळ दुरुस्ती करणं गरजेचं, जलविद्युत केंद्रात पाणी शिरल्यानं 55 गावांची वीज खंडीत 9. फिल्टर प्लान्टमध्ये पाणी शिरल्याने कोल्हापुरात पाणीपुरवठा बंद, पंपिंग मशिन कार्यान्वित झाल्यावरच पुन्हा पाणीपुरवठा, पुणे-बंगळुरु महामार्गावरही पुराचे पाणी 10. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्टेनचा निवृत्तीचा निर्णय
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका

Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार

राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Embed widget