एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 03 ऑगस्ट 2019 | शनिवार | ABP Majha

सकाळच्या महत्तावाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

    1. मुंबईत येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता, दुपारी पावणे दोन वाजता वर्षातील सर्वात मोठी हाय टाईड, लोकल सेवा 10 मिनिटं उशिराने
    2. वसई-विरारमध्ये पावसाचा जोर वाढला, सखल भागात पाणी, तर कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीतही मोठी वाढ
    3. ईव्हीएमविरोधात प्रमुख विरोधी पक्षांचा एल्गार, 21 ऑगस्टला रस्त्यावर उतरणार, तर ईव्हीएमविरोधात राग आळवणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर
    4. आगामी विधासभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपत युती होणारच, पण युती 50-50 च्या फॉर्म्युलावर आधारीत नसणार सूत्रांची माहिती
    5. औरंगाबादमध्ये सिझेरियनदरम्यान पोटात कापसाचा गोळा राहिल्यानं महिलेचा मृत्यू, 3 दिवसांच्या बाळाच्या डोक्यावरून मातृछत्र हरपलं, डॉक्टर निलंबित
  1. मुंबईत आता बेस्टच्या डेपोतही खाजगी वाहनांना पार्किंगची मुभा, पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी 27 ठिकाणी सोय, पहिले येणाऱ्यास प्राधान्य
  2. भारत आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर, 10 लाखांहून अधिक नोकऱ्यांवर गंडांतर येण्याची भीती, एबीपी माझाकडून रिअॅलिटी चेक
  3. काश्मीरमध्ये अमरनाथच्या मार्गादरम्यान स्नाईपर रायफल सापडल्यानं यात्रेला तूर्तास ब्रेक, कलम 35 ए रद्द करण्याच्या दृष्टीनं निर्णय घेतल्याचीही चर्चा
  4. भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान आज पहिला टी 20 सामना, वादानंतर विराट आणि रोहित पहिल्यांदाच मैदानावर एकत्र
  5. जगभरात मराठीचा झेंडा फडकवणाऱ्या मराठमोळ्या रत्नांचा गौरव, आज रात्री 8 वाजता माझा सन्मान सोहळ्याचं एबीपी माझावर प्रक्षेपण

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं
Maharashtra Live blog updates: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं
Maharashtra BJP : भाजपच्या जुना जाणत्यांना पुन्हा ‘अच्छे दिन’; महाराष्ट्रातील पहिल्या बैठकीत केंद्रीय प्रभारी वैजयंत पांडांनी फर्मान काढलं, म्हणाले...
भाजपच्या जुना जाणत्यांना पुन्हा ‘अच्छे दिन’; महाराष्ट्रातील पहिल्या बैठकीत केंद्रीय प्रभारी वैजयंत पांडांनी फर्मान काढलं, म्हणाले...
Pune MPSC Protest: MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune MPSC Protest: MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
Pune MPSC protest: पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
Omraje Nimbalkar On MPSC Protest Pune: MPSC च्या आंदोलनस्थळी येताच विद्यार्थ्यांनी घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
MPSC च्या आंदोलनस्थळी येताच घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
Pune News: राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Embed widget