एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 25 जुलै 2020 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
स्मार्ट बुलेटिन | 25 जुलै 2020 | शनिवार | एबीपी माझा
कोरोना व्हायरसच्या स्वदेशी लशीची मानवी चाचणी सुरु, दिल्लीतील एम्समध्ये 30 वर्षीय व्यक्तीला पहिला डोस
सुशांतच्या आठवणीत घरं बनली सिनेमागृहं, 'दिल बेचारा'ला चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद
एसटी महामंडळात स्वेच्छा निवृत्तीचा प्रस्ताव, तब्बल 27 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार?
राममंदिर भूमीपूजनाला विरोध करणाऱ्या साकेत गोखलेंच्या घराबाहेर घोषणाबाजी, तक्रारीनंतर पोलिस सुरक्षा प्रदान
आजपासून नागपुरात 2 दिवसीय जनता कर्फ्यू तर कोल्हापुरात लॉकडाऊनची पुढील दिशा आज ठरणार
अँटीजन किट्स उपलब्ध, मात्र ठाणेकरांना फायदा कधी?, मनसेचा सवाल
प्रतिकात्मक बकरी ईद साजरी करण्याबाबतचा ठाकरे सरकारचा निर्णय चुकीचा, काँग्रेस नेते नसीम खान यांचा सरकारला घरचा आहेर
ठाकरे-पवार पॅटर्न ठरणार भाजपला आव्हान, भाजपचे सहयोगी माजी खासदार संजय काकडेंचा सतर्कतेचा इशारा
सर्व व्यवहार ऑनलाईन, मग शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन का? पंकजा मुंडेंचा सवाल
जिओचे इयत्ता तिसरी ते बारावीसाठी 4 माध्यमांमध्ये जिओ टीव्हीवर 12 शैक्षणिक चॅनेल सुरू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
सोलापूर
महाराष्ट्र
Advertisement