एक्स्प्लोर

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2026 | गुरूवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2026 | गुरूवार

1. सत्तेत गेल्यानंतर 48 तासांमध्येच शिवसेना खासदार संजय दिना पाटलांचा मस्तवालपणा, पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर शिवीगाळ आणि मुजोरीची भाषा, परत आला तर मारून पाठवेन, पत्रकारांना उघड धमकी https://tinyurl.com/2vy8m277  जे बोलायचं, लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा, कमिशनरकडे जाऊन तक्रार करा, पोलिसांसमोरच संजय दिना पाटलांचा आई-बहीण काढत मस्तवालपणााचा कळस https://tinyurl.com/5f62zz66 

2. पत्रकारांबद्दल चुकीचं वक्तव्य करण्याची त्यांची बिलकुल इच्छा नव्हती, संजय पाटलांच्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदेंची सारवासारव, संजय राऊतांवर रोज शिवीगाळ करत असल्याचा आरोप https://tinyurl.com/3aj276v9  मी पत्रकारांना कधी शिवी दिली हे दाखवा, गद्दारांना गद्दारच म्हटलं पाहिजे, महात्मा कसं म्हणणार? संजय राऊतांचे शिंदेंना प्रत्युत्तर https://tinyurl.com/frwyhdft 

3. तुमच्यात थोडी तरी लाज आणि हिंमत असेल तर राजीनामा द्या, मिंधेंच्या नाहीतर भाजपच्या चिन्हावर पुन्हा निवडून येऊन दाखवा, आदित्य ठाकरेंचं संजय दिना पाटलांना आव्हान https://tinyurl.com/4thjtpa7  खासदार संजय दिना पाटलांनी मारलेले ते पाच लोक नेमके कोण, त्यांना कधी आणि का ठार केलं? घरात घुसून बॉम्ब टाकणार असं ते म्हणतात, तर ते बॉम्ब घरात तयार केले की दहशतवादी टोळीकडून मिळवले? याची चौकशी करा, संजय राऊतांचं मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र https://tinyurl.com/45wt3rh4 

4. एकनाथ शिंदेंकडून वारंवार प्रयत्न पण यश येईना, शेवटी देवेंद्र फडणवीसांनी सहा खासदारांना भवितव्याचा शब्द दिला अन् ऑपरेशन टायगर यशस्वी झालं, इनसाईड स्टोरी समोर https://tinyurl.com/4dt5vbha 

5. पुढील 48 तासांत राज्यभरात पावसाचा जोर वाढणार; पुण्यासह राज्यात 27 जुलैपर्यंत महत्वाचे इशारे https://tinyurl.com/yy3p4cfj 

6. तब्बल 39 मिनिटे चिमुरडीला ओरबाडत राहिला, अंगावर 18 जखमेच्या खुणा, तरी नराधमाच्या चेहऱ्यावर पश्चातापाची रेष सुद्धा नाही, नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी भिमराव कांबळेला 29 जूनला शिक्षा सुनावली जाणार https://tinyurl.com/yj6n86xf  तो प्रसंग आठव आणि सांग तुला काय शिक्षा झाली पाहिजे? कोर्टाचा प्रश्न पण भीमराव कांबळेनं पाय घसरून पडल्याचं तेच कारण  पुन्हा सांगितलं https://tinyurl.com/4j87ecxy  न्यायाधीशांनी दोषी ठरवलं पण भीमराव कांबळेच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नाही, सरकारी वकील म्हणाले, 'हा सुधारण्याच्या पलीकडे गेलाय, समाजासाठी घातक' https://tinyurl.com/4avhejcs 

7. पावसाचं पाणी आत येत होतं म्हणून वाद, संतापून बॅगेतून चाकू काढला अन् मयांकवर सपासप वार केले, खचाखच भरलेल्या लोकलमधील घडलेल्या घटनेची पूर्ण कहाणी आरोपीने पोलिसांसमोर मांडली https://tinyurl.com/2hvbff38  आज माझ्या भावाला ट्रेनमध्ये मारलं, उद्या हे कुणासोबतही घडू शकतं, आरोपीला फाशी द्या किंवा त्याचा एन्काऊंटर करा, मृत मयांकचा भाऊ मेहुल लोहारची मागणी https://tinyurl.com/aspuchbx 

8. सिया गोयलचे फक्त चेतनशी नव्हे तर इतर मुलांशी अश्लील चॅटिंग, अनैतिक संबंध, लोहगड केस प्रकरणात केतन अग्रवालच्या वडिलांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/ywtm6x8u  गाडी सजवली, 500 गुलाबांचे गुच्छ अन् फटाक्यांची आतिषबाजी, जंगी 'प्री-बर्थडे सेलिब्रेशन'नंतर सियाने केला केतनचा गेम, हत्येच्या आदल्या दिवशीचा कॅफेतला आरोपी चेतन चौधरीसोबतचा व्हिडीओही समोर https://tinyurl.com/mr2h28st 

9. घटस्फोटाला नकार दिल्यानं पतीनं पत्नीला गळा दाबून संपवलं, हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा केला बनाव, पण पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टने बिंग फुटलं, बदलापूरमधील धक्कादायक घटना https://tinyurl.com/269r45u8  नाशिक महापालिकेच्या शिबिरात लस घेतली अन् काही मिनिटांतच खाली कोसळली, 17 वर्षीय श्रावणीचा मृत्यू लसीकरणाच्या रिअॅक्शनमुळे की त्यामागे आणखी काय कारण याचा तपास सुरू https://tinyurl.com/y9zct8wy 

10. व्हेनेझुएलामध्ये दोन शक्तीशाली भूकंपात 10 हजार जणांचा मृत्यू झाल्याची भीती, एका मिनिटांत 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केलचे भूकंप, जपानलाही 6.9 रिश्टर स्केलचा धक्का https://tinyurl.com/mtyy8cu7 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

महत्त्वाच्या बातम्या

ज्ञानेश कुमार लोकशाही बुडवतायेत, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन अटक करा, राहुल गांधींना पोलिसांनी उचलताच काँग्रेस आक्रमक 
ज्ञानेश कुमार लोकशाही बुडवतायेत, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन अटक करा, राहुल गांधींना पोलिसांनी उचलताच काँग्रेस आक्रमक 
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
रात्रभरच्या धरणे आंदोलनाची कुणकूण लागताच दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना हातापायाला धरून उचललं, ज्ञानेश कुमारांविरोधात पाच दिवसांत सातव्यांदा एल्गार
रात्रभरच्या धरणे आंदोलनाची कुणकूण लागताच दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना हातापायाला धरून उचललं, ज्ञानेश कुमारांविरोधात पाच दिवसांत सातव्यांदा एल्गार
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले

व्हिडीओ

Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Embed widget