एक्स्प्लोर

आरेतील मेट्रो भवन निर्मितीला सुरुवात

प्रत्यक्षात मेट्रो भवन निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली आहे. पण बांधकाम केल्या जाणाऱ्या ठिकाणी अजूनही 70 झाडे तोडली जाण्याची शक्यता असल्याने पर्यावरण प्रेमींकडून याला तीव्र विरोध सुरुच आहे.

मुंबई : आरेची देखभाल करणाऱ्या डेअरी विभागाने एमएमआरडीएला आरेत मेट्रो भवन बांधण्याची परवानगी दिल्याने आता प्रत्यक्षात मेट्रो भवन निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली आहे. पण बांधकाम केल्या जाणाऱ्या  ठिकाणी अजूनही 70 झाडे तोडली जाण्याची शक्यता असल्याने पर्यावरण प्रेमींकडून याला तीव्र विरोध सुरुच आहे. मात्र प्राधिकरणाने दावा केला आहे की, या कामामुळे पर्यावरणास कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही. आरेत मेट्रो भवन ही 32 मजली इमारत बांधली जाणार असून, या ठिकाणाहून मुंबईतील मेट्रोच्या चौदा मार्गांवर नियंत्रण ठेवण्याचे काम केले जाणार आहे. यातील एक मार्ग सध्या पूर्ण झाला असून उर्वरित 13 मार्गांचे काम प्रगतीपथावर आहे. मुंबईत 337 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग विस्तारले जाणार आहे. 11 ऑक्टोबरला डेअरी विभागाने प्राधिकरणाला पत्राद्वारे 2.03 हेक्टर क्षेत्रावर मेट्रो भवन आणि मेट्रोच्या इतर वापरासाठी बांधकाम करण्यास परवानगी दिली असल्याची माहिती मेट्रो अधिकाऱ्यानी दिली. बांधकाम करण्यासाठी जेवढ्या जागेवर परवानगी दिली आहे, तेवढ्याच जागेवर बांधकाम करावे. बांधकाम क्षेत्रालगतच्या  नैसर्गिक संपत्तीला कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही, तसेच अनधिकृत बांधकाम करु नये याची काळजी एमएमआरडीएने घ्यावी. जसेजसे बांधकाम पुढे जाईल त्या प्रत्येक टप्प्याची माहिती आरे डेअरी विभागाला द्यावी, डेअरी विभागाचे अधिकारी ही वेळोवेळी बांधकामांचा आढावा घेतीला आणि त्यांना प्राधिकरणाने सहकार्य करावे या अटींवर डेअरी विभागाने एमएमआरडीएला मेट्रो भवन बांधकाम करण्यास परवानगी दिली असल्याची मेट्रो रेल कार्पोरेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget