एक्स्प्लोर

LIVE: मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक उलटला, वाहतूक ठप्प

हेडलाईन्स: मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक उलटला, दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प -------------------------------- अहमदनगर : श्रीगोंद्यात दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या, बनावट नोटा देऊन पेट्रोल भरणारा पोलिसांच्या ताब्यात -------------------------------- पुणे: शिरुरमध्ये पोल्ट्री फार्मला मोठी आग, आगीत पोल्ट्री फार्मचं मोठं नुकसान, कोंबड्यांसह बरंच साहित्य जळून खाक -------------------------------- 1. बँका बंदचा आज सलग तिसरा दिवस, एटीएममध्ये पैसे नसल्यानं ग्राहकांचे हाल, सुट्टे नसल्यानं व्यवहारात अडचणी -------------------------------- 2. पालिका अधिकाऱ्यांना मारहाणीची भाषा करणाऱ्या खैरेंवर गुन्हा दाखल करा, काँग्रेसच्या सचिन सावंतांची मागणी, अतिक्रमण हटवण्यास खैरेंचा विरोध -------------------------------- 3. तिरूपतीच्या धर्तीवर शिर्डीतही आजपासून टाईम दर्शनाची सुविधा, साईंच्या दर्शनासाठी नोंदणी सक्तीची -------------------------------- 4. रईस चित्रपटासंदर्भात शाहरूखची राज ठाकरेंशी चर्चा, पाकिस्तानी कलाकार माहिरा भारतात येणार नाही, शाहरूखची ग्वाही -------------------------------- 5. रायगडावरील महाराजांच्या पुतळ्यातील तलवारीचा काही भाग चोरीला, तांब्याची नवी तलवार बसवण्याचं काम सुरु -------------------------------- 6. जयललितांच्या निधनामुळे सुपरस्टार रजनीकांत वाढदिवस साजरा करणार नाही, मुंडेंच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर कार्यक्रम -------------------------------- 7. मुंबई कसोटीत विराटची डबल सेंच्युरी, 5 महिन्यांत 3 वेळा डबल सेंच्युरी मारण्याचा विक्रम, चौथ्या दिवसअखेर इंग्लंडची दुसऱ्या डावात 6 बाद 182 अशी पडझड --------------------------------
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
रेल्वेच्या खांबावर चढला, करंट लागून खाली पडला; मुंबईत दोन तास रेल्वेसेवा विस्कळीत
रेल्वेच्या खांबावर चढला, करंट लागून खाली पडला; मुंबईत दोन तास रेल्वेसेवा विस्कळीत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी

Embed widget