एक्स्प्लोर
LIVE: काँग्रेस मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार
हेडलाईन्स:
1. वैतागलेले मोदी मला कधीही ठार करतील, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांना भीती, मोदींचे निर्णय घातक असल्याचीही टीका
--------------------------------------
2. विधानपरिषेदत आज रस्ते घोटाळ्यावर चर्चेची शक्यता, 9 हजार कोटींच्या रस्ते घोटळ्याचा नारायण राणेंचा आरोप तर काल भ्रष्टमंत्र्यांच्या चौकशीसाठी विरोधक आक्रमक
--------------------------------------
3. कुठल्याही व्यवसायाशिवाय 18 कोटीची प्रॉपर्टी कशी जमवली? आशिष शेलारांच्या सर्वेश्वर लॉजिस्टिक कंपनीवर आपचा आरोप, ईडीकडे तक्रार करणार
--------------------------------------
4. डी.वाय पाटील साम्राज्यावर आयकर विभागाचे छापे, कोल्हापूर, पुणे आणि मुंबईत कसून तपासणी, पाटील कुटुंबाच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा
--------------------------------------
5. उस्मानाबादमध्ये हाडांपासून भुकडी बनविणाऱ्या कारखान्यावर छापा, मांस आणि जनावरांचे अवशेष जप्त, भुकटीचा मुंबईत पुरवठा
--------------------------------------
6. कोल्हापुरात हद्दवाढ करावी या मागणीसाठी आज कोल्हापूर शहर बंद, महापौर अश्विनी रामाने यांनी दिली बंद ची हाक हद्दवाढीला विरोध करणाऱ्या आमदारांचा निषेध
--------------------------------------
7. पुण्याच्या शिक्रापूर चौकात तृप्ती देसाईंची मनमानी, प्रेमप्रकरणातील आरोपीला भर रस्त्यात चपलेनं मारहाण, सामाजिक कार्यकर्त्यांची नाराजी
--------------------------------------
8. जम्मूमध्ये मुसळधार पावसामुळे नद्या, नाल्यांना रौद्र रूप, अनेक ठिकाणी पाणी भरलं, जनजीवन विस्कळीत
--------------------------------------
9. पैलवान नरसिंग यादवची नाडाच्या मुख्यालयात सुनावणी, आज निकाल अपेक्षित, दोन पैलवानांविरुद्ध सोनीपत पोलिसांत तक्रार दाखल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement