एक्स्प्लोर

LIVE: भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात गुन्हा

हेडलाईन्स:   1. जपानमधील अपंग साहाय्यता केंद्रावर हल्ला, तरुणाने केलेल्या चाकूहल्ल्यात 15 जणांचा मृत्यू तर 45 जण जखमी -------------------------------------- 2. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कारचा अपघात, अपघातात पाच जण जागीच ठार, चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात -------------------------------------- 3. शिवसेना आमदारांची कामं झाली नाहीत तर पाठिंबा काढून घेऊ, उद्धव ठाकरेंचे संकेत, सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी -------------------------------------- 4. अॅट्रोसिटी कायदा रद्द करा, कोपर्डी भेटीनंतर राज ठाकरेंची मागणी,  मुख्यमंत्र्यांना सर्व खाती सोडण्याचाही सल्ला -------------------------------------- 5. अपवादात्मक परिस्थितीत 20 आठवड्यानंतर गर्भपात करण्याची परवानगी, बलात्कार पीडितेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय -------------------------------------- 6. काळवीट शिकारप्रकरणी सलमानची निर्दोष मुक्तता, तर शाहारुखला आयकर विभागाची नोटीस, परदेशी मालमत्तेची माहिती देण्याचे आदेश -------------------------------------- 7. पाकिस्तानातील शाळेतून मुलांची नावं कमी करा, भारत-पाकमधील बिघडत्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर पाकमधील भारतीय अधिकाऱ्यांना सूचना -------------------------------------- 8. नरसिंग यादवच्या डोपिंगचा वाद मोदींच्या दरबारात, डोपिंगमध्ये दोषी आढळल्यानंतर रिओवारी हुकली, घातपाताचा नरसिंग यादवचा आरोप -------------------------------------- 9. आज कारगिल दिवस, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांकडून शहीदांना वाहणार श्रद्धांजली, तर कारगील दिनानिमित्त एबीपी माझावर विशेष कार्यक्रम

महत्त्वाच्या बातम्या

Climate Week India 2026: हवामान सुरक्षेसाठी अन् पर्यावरणासाठी मोठा उपक्रम; ‘क्लायमेट वीक इंडिया’मध्ये पुण्यात खास कार्यक्रमांचे आयोजन
हवामान सुरक्षेसाठी अन् पर्यावरणासाठी मोठा उपक्रम; ‘क्लायमेट वीक इंडिया’मध्ये पुण्यात खास कार्यक्रमांचे आयोजन
माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांना मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांना मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
Devendra Fadnavis on Maharashtra Drought: मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, निकषांत न बसणाऱ्या तालुक्यांनाही मिळणार मदत; देवेंद्र फडणवीस म्हणाले..
मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, निकषांत न बसणाऱ्या तालुक्यांनाही मिळणार मदत; देवेंद्र फडणवीस म्हणाले..
मुंबईतील अँटिलिया स्फोटकप्रकरणात तब्बल साडे पाच वर्षानंतर सचिन वाझेला जामीन; पण, तुरुंगातून सुटकेची शक्यता कमीच
मुंबईतील अँटिलिया स्फोटकप्रकरणात तब्बल साडे पाच वर्षानंतर सचिन वाझेला जामीन; पण, तुरुंगातून सुटकेची शक्यता कमीच

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
Ketan Agrawal and Siya Goyal : वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
India Alliance on SIR Meeting: इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांना मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांना मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
Ketan Agrawal Case : साक्षीदारांना गडावरून फेकण्याची धमकी; एका महिलेलाही धमकावलं; चार्जशीटमधून कोणत्या गोष्टी समोर आल्या, केतनच्या वडिलांनी दिली माहिती
साक्षीदारांना गडावरून फेकण्याची धमकी; एका महिलेलाही धमकावलं; चार्जशीटमधून कोणत्या गोष्टी समोर आल्या, केतनच्या वडिलांनी दिली माहिती
मुंबईतील अँटिलिया स्फोटकप्रकरणात तब्बल साडे पाच वर्षानंतर सचिन वाझेला जामीन; पण, तुरुंगातून सुटकेची शक्यता कमीच
मुंबईतील अँटिलिया स्फोटकप्रकरणात तब्बल साडे पाच वर्षानंतर सचिन वाझेला जामीन; पण, तुरुंगातून सुटकेची शक्यता कमीच
Siya Goyal Pune Crime: सिया गोयलचं शाळेतलं प्रेमप्रकरण, एक्स बॉयफ्रेंडने पोलिसांना सगळं सांगितलं, केतन अगरवाल हत्याप्रकरणात नवी अपडेट
सिया गोयलचं शाळेतलं प्रेमप्रकरण, एक्स बॉयफ्रेंडने पोलिसांना सगळं सांगितलं, केतन अगरवाल हत्याप्रकरणात नवी अपडेट
'लिव्ह इन'मधून जन्मलेल्या बाळाची तीनवेळा विक्री, 500 किमीच्या प्रवासात किंमत वाढत गेली; चिमुकल्या जीवापुढे माणुसकी मेली
'लिव्ह इन'मधून जन्मलेल्या बाळाची तीनवेळा विक्री, 500 किमीच्या प्रवासात किंमत वाढत गेली; चिमुकल्या जीवापुढे माणुसकी मेली
Embed widget