एक्स्प्लोर
LIVE: पुणे-नाशिक महामार्गावर ट्रकची शेळ्यांच्या कळपाला धडक
![LIVE: पुणे-नाशिक महामार्गावर ट्रकची शेळ्यांच्या कळपाला धडक Aaj Dinank Headlines On 26th August 2016 LIVE: पुणे-नाशिक महामार्गावर ट्रकची शेळ्यांच्या कळपाला धडक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/22072512/Aaj-Dinank-Headlines-News-2-580x39512-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
हेडलाईन्स:
1. एकट्या ठाण्यात 16 दहीहंडी मंडळांवर गुन्हे दाखल, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्यानं कारवाई
---------------------------------
2. मनसेनं दिवसभरात तीन ठिकाणी सुप्रीम कोर्टाचे आदेश पायदळी तुडवले, चेंबूर, ठाणे, नौपाड्यात 9 थरांची हंडी, पोलिसात गुन्हा दाखल
---------------------------------
3. थरांच्या मर्यादेमुळं जखमी गोविंदांचा आकडा घटला, 126 गोविंदांना किरकोळ इजा, तर 6व्या थरावरुन पडलेला उल्हासनगरमधील गोविंदा आयसीयूत
---------------------------------
4. महाराष्ट्रातील 1 हजार गावं स्मार्ट करण्यासाठी उद्योगपती-सेलिब्रिटी एकवटले, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पहिली बैठक
---------------------------------
5. हाजी अली दर्ग्यात महिलांच्या प्रवेशाबाबत आज हायकोर्टात फैसला, हायकोर्टाच्या निर्णयाकडे देशाचं लक्ष
---------------------------------
6. धावपटू ललिता बाबरचा साताऱ्यात जाहीर सत्कार तर तळेगाव रोहीमध्ये रोईंगपटू दत्तू भोकनळची जंगी मिरवणूक
---------------------------------
7. बरेलीमध्ये दीड वर्षाच्या चिमुरड्याला जन्मदात्या आईकडून निर्दयी मारहाण, महिलेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल
---------------------------------
8. ओदिशातील घटनेनं अवघ्या देशाची मान खाली, रुग्णालयानं अँब्युलन्स नाकारल्यानं पत्नीच्या मृतदेहासह 10 किलोमीटर पायपीट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
राजकारण
बातम्या
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)