एक्स्प्लोर
LIVE: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, उत्तरकाशीत भूस्खलनाचा थरार
हेडलाईन्स:
1. विंडीज दौऱ्यात कोहलीच्या टीम इंडियाची विजयी सलामी, वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 92 धावांनी उडवला धुव्वा, अष्टपैलू कामगिरीसाठी अश्विनला सामनावीराचा पुरस्कार
--------------------------------------
2. नाशिक जिल्ह्यात कांद्याचा लिलाव गोणी पद्धतीनं होणार, व्यापाऱ्यांच्या निर्णयानं शेतकऱ्यांना फटका होण्याची शक्यता
----------------------------------------
3. आयसिसच्या संशयातून परभणीतून शाहिद खानला अटक, चाऊसनंतर एटीएसची दुसरी कारवाई, एक किलो स्फोटकं जप्त
----------------------------------------
4. कोपर्डीतील पीडित कुटुंबीयांना शस्त्र परवाना देणार, कोपर्डी भेटीवेळी मुख्यमंत्र्यांचं कुटुंबियांना आश्वासन, तर राज ठाकरे आज पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या भेटीला
----------------------------------------
5. चित्रपटामुळे बलात्कार होत असतील तर सैराटला सुळावर द्या, दिग्दर्शक नागराज मंजुळेंची पुण्यात उद्वग्न प्रतिक्रिया
----------------------------------------
6. दोन दिवस उलटूनही हवाईदलाच्या विमानाचा सुगावा नाही, बेपत्ता विमानात निगडीतील फ्लाईट लेफ्टनंट, कुटुंबियांची चिंता वाढली
----------------------------------------
7. उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, उत्तरकाशीत भूस्खलनाचा थरार, गंगोत्री महामार्ग पूर्णपणे बंद
----------------------------------------
8. नरसिंग यादव उत्तेजक चाचणीत दोषी, भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेला धक्का; नरसिंग यादवनं आरोप फेटाळले
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement