एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE: कोपर्डीतील पीडित कुटुंबाला शस्त्र परवाना देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
सकाळच्या हेडलाईन्सः
- दोन दिवसांनंतर हवाईदलाच्या विमानाचा पत्ता नाहीच, शोधकार्यासाठी प्रयत्नांची शर्थ, विमानातील 29 जवान शहीद झाल्याची भीती
- रस्ते घोटाळ्यात सेनेनं एक रुपयांही खाल्ला नाही, उद्धव ठाकरेंनी विरोधकांना ठणकावलं, चौकशीतून वास्तव समोर येण्याची आशा
- ओला आणि उबेरविरोधात टॅक्सी, रिक्षाचालक आक्रमक, मंगळवारी 50 हजार टॅक्सी रिक्षा संपावर जाणार
- ऐन वीकेन्डला पर्यटकांचा हिरमोड, रायगड जिल्ह्यातील धबधब्यांवर जमावबंदीचा आदेश, अतिउत्साही पर्यटकांच्या धाडसामुळं फतवा
- राष्ट्रपती नियुक्त खासदार छत्रपती संभाजी राजे भाजपमध्ये जाण्याची शक्यता, नरेंद्र जाधवांच्या नाकरानंतर छत्रपतींचं नावं चर्चेत
- काश्मीरचं स्वप्न पाहणं पाकिस्ताननं सोडून द्यावं,पाक पंतप्रधान नवाज शरीफांच्या वक्तव्यानंतर भारताचं सडेतोड उत्तर
- अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये आत्मघातकी स्फोट, 83 जणांचा मृत्यू तर आयसिससनं स्वीकारली स्फोटाची जबाबदारी
- अँटिगा कसोटी वेस्ट इंडिजवर फॉलोऑनची नामुष्की, शमी आणि उमेशच्या भेदक माऱ्यासमोर विंडीज फलंदाजांची नांगी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement