एक्स्प्लोर

LIVE: नाशिकमध्ये डबक्यात पोहताना दोन मुलांचा मृत्यू

हेडलाईन्स: 1. महाराष्ट्राच्या रस्त्यांसाठी 50 हजार कोटींचं वार्षिक बजेट, नितीन गडकरींची घोषणा, पाच वर्षात 2 लाख कोटींचे रस्ते बांधणार -------------------------------------- 2. आरोपपत्र दाखल असलेल्या मंत्र्यांचंही समर्थन कसं?, काँग्रेस-राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना सवाल, निलंगेकर, रावळ, वायकरांना क्लीन चिट -------------------------------------- 3. मराठवाड्यातले 100 तरुण आयसिसच्या संपर्कात असल्याचा संशय, सेना आमदार राहुल पाटलांच्या दाव्यानं खळबळ, सरकारकडे चौकशीची मागणी -------------------------------------- 4. दोन दिवसांपासून कोकणात संतताधार पाऊस, रत्नागिरीत वादळी वाऱ्यामुळं अनेक झाडं कोसळली, घरांवरची छप्परं उडल्यानं जनजीवन विस्कळीत -------------------------------------- 5. डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीतला स्फोट साठवलेल्या केमिकलमुळेच, वेल्डिंगची ठणगी पडल्यानंच झाला स्फोट -------------------------------------- 6. आलिशान आदर्शमधील नेते, अधिकारी बेघर होणार, इमारत पाडण्याऐवजी ताब्यात घ्या, सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला आदेश -------------------------------------- 7. पोर्ट ब्लेअरकडे जाणारं इंडियन एअरफोर्सचं विमान गायब, बंगालच्या उपसागरात असताना संपर्क तुटला, 29 जणांच्या शोधासाठी प्रयत्न -------------------------------------- 8. सुपरस्टार रजनीकांतच्या कबालीसाठी चाहते सैराट, थिएटर्सवर फॅन्सच्या उड्या, चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाईच्या दिशेनं -------------------------------------- 9. अँटिगा कसोटीत कोहलीचं दमदार द्विशतक, परदेशात द्विशतक ठोकणारा विराट पहिलाच भारतीय कर्णधार, तर भारताचा पहिला डाव 566 धावांवर घोषित -------------------------------------- 10.  जर्मनीतील म्युनिकमध्ये अज्ञातांकडून मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार, हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू तर 20 हून अधिक जखमी

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
Beed Crime : IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
Beed Crime : IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांना पैसे शासनाला परत करावे लागणार, आदिती तटकरेंकडून नवी अपडेट
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांना पैसे शासनाला परत करावे लागणार, आदिती तटकरेंकडून नवी अपडेट
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
Embed widget