एक्स्प्लोर
LIVE: आदर्श सोसायटीचा एका आठवड्यात ताबा घा, सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस
हेडलाईन्स:
1. सुपरस्टार रजनीकांतच्या कबालीची प्रतीक्षा संपली, देशभरात चाहत्यांचं बुकिंग, पहिल्यादिवशी तिकीटबारीवर प्रेक्षकांची गर्दी
------------------------------
2. चौथ्या रांगेत बसवलं याची खंत, एकनाथ खडसेंचा पुन्हा भाजपवर हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांनाही चिमटे
------------------------------
3. हेल्मेट घातलं नाही तर पेट्रोल मिळणार नाही, राज्य सरकारचा नवा फंडा, पुणे, नागपुरातील वाहनचालकांचा संताप
------------------------------
4. सक्षम मुख्यमंत्री आहात तर नेरुळमध्ये स्वप्नीलचा जीव का वाचला नाही?, मुख्यमंत्र्यांना विरोधकांचा सवाल, अल्पवयीन मुलाच्या हत्येचं प्रकरण तापलं
------------------------------
5. औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया, पाणी पुरवठा विस्कळीत
------------------------------
6. शिवसेनेच्या नाराज आमदारांसोबत उद्धव ठाकरेंची बैठक, वाघाच्या आडून उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
------------------------------
7. उनामधील मारहाणीला संघ विचार जबाबदार, राहुल गांधींचा हल्लाबोल, पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन
------------------------------
8. काश्मीरमधल्या अशांततेला पाकिस्तान जबाबदार, गृहमंत्री राजनाथ सिहांचा पुनरुच्चार, अटलजींच्या कवितांचा आधार घेत टिकास्त्र
------------------------------
9. नागझिऱ्याच्या जंगलातून राष्ट्रपती, वीरु आणि जय गायब, वनाधिकाऱ्यांचं धाबं दणाणलं, जयला शोधणाऱ्याला 50 हजाराचं बक्षीस
------------------------------
10. वेस्ट इंडीजविरुद्धच्या अँटिगा कसोटीचा पहिला दिवस भारताचा, विराट कोहलीच्या शानदार शतकाच्या जोरावर टीम इंडियानं ओलांडली तीनशेची वेस
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement