एक्स्प्लोर

LIVE: नवी दिल्लीः साऊथ ब्लॉक येथे सापडली बेवारस बॅग

BREAKING: नवी दिल्लीः साऊथ ब्लॉक येथे सापडली बेवारस बॅग, पोलिस, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरण : संशयित वीरेंद्र तावडेवर लवकरच आरोपपत्र दाखल होणार, भक्कम पुराव्याद्वारे आरोपपत्र तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात, तपासात महत्वपूर्ण माहिती उघड झाल्याची सूत्रांची माहिती ------------------------------------------------ BREAKING : भुजबळांशी भेट ही राजकीय नव्हे, कौटुंबिक संबंध असल्याने सदिच्छा भेट घेतलीः पंकजा मुंडे ------------------------------------------------ BREAKING : दलित पँथर पुणे शाखेचा मराठा मोर्चांना पाठिंबा, 25 सप्टेंबरच्या पुण्यातील मोर्चात सहभागी होणार ------------------------------------------------ विधानपरिषद पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसची यादी जाहीर, नाशिकमधून डॉ. सुधीर तांबे, अमरावतीमधून संजय खोडकेंना उमेदवारी ------------------------ मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, पालघरमध्ये ट्रॅकवर पाणीच पाणी, रेल्वे वाहतूक विस्कळीत ------------------------ 1. जम्मू-काश्मीरच्या उरीत आतापर्यंत 10 दहशतवाद्यांचा खात्मा, 1 जवान शहीद, आणखी 4 ते 5 दहशतवाद्यांचा शोध सुरू, तर दिल्लीत रात्री उशिरापर्यंत खलबतं -------------------------- 2. हिंदुस्थानच्या हातात भीमाची गदा आहे, बांगड्या नाहीत हे पाकिस्तानला दाखवा, पुन्हा पठाणकोटची डफली नको, सामनातून मोदी सरकारला खडे बोल -------------------------- 3. धुळ्यात पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर तुफान लाठीमार, प्रशासनाविरोधात तीव्र संताप, पाऊस नसलेल्या 10 गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी -------------------------- 4. नवी मुंबई आणि सोलापुरात आज मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन, नवी मुंबईत मोठ्या गर्दीची शक्यता, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन -------------------------- 5. महिला आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आज कुपोषणग्रस्त मोखाड्याच्या दौऱ्यावर, आंदोलनाच्या शक्यतेने लागू केलेली जमावबंदी मागे घेण्याचे आदेश -------------------------- 6. स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीत महाराष्ट्राच्या 5 शहरांचा समावेश, नाशिक, नागपूर, कल्याण, ठाण्यासह औरंगाबादचं रुपडं बदलणार -------------------------- 7. कबड्डी वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला न बोलावल्याच्या प्रश्नावर माजी क्रिकेटपटू कपिल देव भडकले, पत्रकाराला विचारलं, तुम्ही भारतीय नाहीत का? -------------------------- 8. अँजेलिना जोली आणि ब्रॅड पीट यांच्यात दुरावा, अँजेलिनाकडून घटस्फोटाचा अर्ज, 12 वर्षाच्या साथीनंतर काडीमोड

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
पुण्यात मोठी कारवाई, क्रूड ऑइलच्या गुंतवणुकीतून लाखोंच्या कमाईचे आमिष; आरोपीकडून 2 कोटी 74 लाखांची फसवणूक
पुण्यात मोठी कारवाई, क्रूड ऑइलच्या गुंतवणुकीतून लाखोंच्या कमाईचे आमिष; आरोपीकडून 2 कोटी 74 लाखांची फसवणूक
संभाजीनगरच्या राजभोग हॉटेलमध्ये अस्वच्छतेचा कळस! FDAच्या धडक कारवाईनंतर परवाना निलंबित, सुरक्षेच्या 88 पैकी फक्त 18 गुण!
संभाजीनगरच्या राजभोग हॉटेलमध्ये अस्वच्छतेचा कळस! FDAच्या धडक कारवाईनंतर परवाना निलंबित, सुरक्षेच्या 88 पैकी फक्त 18 गुण!

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Devendra Fadnavis: पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
Nobel Peace Prize : डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
Delhi CJP Protest: 'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला फटकार
'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला फटकार
Embed widget