एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE: नागपुरात विवाहितेची चिमुकल्यासह आत्महत्या
- तुर्कीतील गजनीटेप शहरात आत्मघातकी हल्ला, लग्नसमारंभात केलेल्या हल्ल्यात 22 जणांचा मृत्यू तर 90 जण जखमी
- रिझर्व बँकेची धुरा उर्जित पटेल यांच्या खांद्यावर, 3 सप्टेंबरला पदभार स्वीकारणार, सरकार आणि रिझर्व बँकेतील संघर्ष कमी होण्याची आशा
- हिंदु लोकांनी जास्त मुलांना जन्म द्यावा, सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदु जनतेला आवाहन
- मध्यप्रदेशच्या मैहरमध्ये अवघ्या 10 सेंकंदात 3 मजली इमारत कोसळली, अपघातात दोघांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू
- बारा दिवसाच्या सुट्टीनंतर भगवान सहाय पुन्हा कृषी खात्यातच, कर्मचाऱ्यांच्या निदर्शनानंतरही कारवाईबाबत संशय, वादंग वाढण्याची चिन्हं
- भोसरीतल्या गणेश मंडळाची दादागिरी कॅमेऱ्यात कैद, वर्गणी न देणाऱ्या बेकरी कर्मचाऱ्यांना उठाबश्याची शिक्षा, आरोपींविरोधात खंडणीचा गुन्हा
- रिओ ऑलिम्पिकमध्ये आज देशवासियांचं पैलवान योगेश्वर दत्तच्या कामगिरीकडे लक्ष, अखेरच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा योगेश्वरचा निर्धार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
राजकारण
क्रिकेट
Advertisement