एक्स्प्लोर

LIVE : इंदापूरच्या तहसीलदारांवर हल्ल्याचा प्रयत्न

हेडलाईन्स : इंदापूरच्या तहसीलदार वर्षा लांडगेंवर हल्ल्याचा प्रयत्न, अनधिकृत वाळू वाहतूकदारांवर कारवाईदरम्यान घटना, वर्षा लांडगे थोडक्यात बचावल्या ----------------------------- अमरावती : अनधिकृतरित्या पुतळ्याचं अनावरण प्रकरण, आमदार राणी राणांसह आठ जणांवर खेजरपुरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल ----------------------------- 1. दारु कंपन्यांचं पाणी तोडणं चुकीचं, पंकजा मुंडेंचं अजब तर्कट, तर काँग्रेसचं सरकारला पाच दिवसाचं अल्टिमेटम   2. देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या आगीप्रकरणी आणखी चार जणांना अटक, अटकेत असलेल्या 13 पैकी 9 जणांना 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी, लोखंडासाठी आग लावल्याचा आरोप   3. मुंबई-पुण्यात दुष्काळग्रस्तांसाठी राहण्या-खाण्याची सोय, नाम संस्थेचा स्तुत्य उपक्रम, स्थलांतरितांना पाहुण्यांप्रमाणे वागवण्याचं आवाहन   4. दिल्लीत मोक्याच्या ठिकाणी प्रियांका गांधींच्या घराला फक्त 31 हजार भाडं, माहिती अधिकारात उघड, जास्त घरभाडं देण्यास सक्षम नसल्याचा प्रियांकाकडून दावा   5. नरेंद्र मोदी महान व्यक्तीमत्व, 'फॅन' चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर शाहरुखकडून मोदींचं कौतुक, असहिष्णुतेच्या मुद्द्यावरुनही घुमजाव   6. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचं आज दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होणार, 5 जिल्ह्यातील 56 जागांचं भवितव्य मतपेटीत कैद होणार   7. ठाण्यात 2 हजार कोटी रुपयांचं एफेड्रिन जप्त, 5 जणांना अटक, अंमली पदार्थांमधली सर्वात मोठी कारवाई   8. वसईत नक्षत्र ज्वेलर्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा, बंदुकीचा धाक दाखवून 4 किलो सोनं लुटलं, दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद   9. साताऱ्यात रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी घटना, विहिरीतील पाणी वाटपाच्या वादातून भावाकडूनच भावाची हत्या   10. उत्तर-मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट, हवामान विभागाचा अंदाज तर चंद्रपुरात पारा 44.8 अंशांवर   एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Case Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक संशयित मध्य प्रदेशातून ताब्यातSantosh Deshmukh Accse Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील ६ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget