एक्स्प्लोर
LIVE: पेट्रोल प्रति लीटर 58 पैशांनी महाग, तर डिझेल 31 पैशांनी स्वस्त

पेट्रोल प्रति लीटर 58 पैशांनी महाग, तर डिझेल 31 पैशांनी स्वस्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस (17 सप्टेंबर) हा देशात 'सेवा दिन' म्हणून साजरा व्हावा, भाजप अध्यक्ष अमित शाह यांचं आवाहन हेडलाईन 1. दहा दिवसांच्या मुक्कामानंतर आज बाप्पाचं विसर्जन, मुंबईतल्या चौपाट्यांवर ड्रोनची नजर, कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचं आवाहन ------------------------------ 2. मुंबईतल्या लालबागच्या राजाचं हायटेक विसर्जन होणार, मरिन टेक्नोलॉजीच्या मदतीनं लोखंडी तराफ्याची निर्मिती, माझावर दिवसभर कव्हरेज ------------------------------ 3. पुढच्या वर्षी 11 दिवसआधी बाप्पाचं आगमन, 2017मध्ये लाडक्या बाप्पांचा 12 दिवस मुक्काम ------------------------------ 4. पिंपरीत दुचाकीस्वाराच्या हल्ल्यात सहाय्यक फौजदाराचा मृत्यू, दुचाकी अंगावर नेल्यानं गंभीर जखमी झालेल्या सुरेश चपटेंचा उपचारादरम्यान मृत्यू ------------------------------ 5. समाजानं मोठं केल्यावरही समाजाकडे दुर्लक्ष केल्यानं मराठ्यांचे मोर्चे, भय्यूजी महाराजांची मराठा समाजाच्या नेत्यांवर टीका, तर मुख्यमंत्र्यांची पाठराखण ------------------------------ 6. सत्ता गेल्यामुळं मराठा नेत्यांची तडफड, रामदास आठवलेंची खरमरीत टीका, तर मोर्चाचं श्रेय घेण्यावरुन मेटेंविरोधात मराठा संघटना आक्रमक ------------------------------ 7. निवडणुकांच्या तोंडावर उत्तर प्रदेशमध्ये यादवी, शिवपाल यादवांकडून 3 मंत्रालयं काढून घेतली, नाराज नसल्याचं शिवपाल यांचं वक्तव्य ------------------------------ 8. पंजाबमध्ये विधानसभा अध्यक्षांविरोधात काँग्रेस आक्रमक, सत्ताधाऱ्यांच्या दिशेनं आमदारांची चप्पलफेक, निवडणुकांच्या तोंडावर वादंग ------------------------------ 9. सरोगसीद्वारे जन्मलेल्या लिलीच्या परतीच्या मार्गात काटे, ब्रिटनमध्ये सरोगसी बेकायदेशीर असल्यानं पासपोर्टची अडचण, लिली अनाथलायत जाण्याची शक्यता
Before You Go
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















