एक्स्प्लोर

LIVE: कर्जबुडव्या विजय मल्ल्याचा पासपोर्ट निलंबित, सुत्रांची माहिती

हेडलाईन्स: हेलिपॅडसाठी पाणी वापरल्याचं मला माहित नव्हतं: खडसे ----------------------------------------   कर्जबुडव्या विजय मल्ल्याचा पासपोर्ट निलंबित, सुत्रांची माहिती   ----------------------------------------   गु़ढीपाडवा मेळाव्यावरुन हायकोर्टाची मनसेला नोटीस, मेळाव्यात आवाजाची मर्यादा ओलांडल्याचा ठपका, कोर्टाच्या सूचनांचा अवमान केल्यानं नोटीस    ---------------------------------------- 1. मोदीभक्ती म्हणजे देशभक्ती नव्हे, कन्हैय्या कुमारचा नागपुरातून हल्लाबोल, अभाविपच्या चप्पलफेकीनं मोठा गदारोळ ---------------------------------------- 2. रोहित वेमुलाच्या मृत्यूला जबाबदार मंत्र्यांना बरखास्त करा, अरविंद केजरीवाल यांची मोदींवर टीका, तर रोहितच्या कुटुंबीयांची बौध्द धम्माची दीक्षा ---------------------------------------- 3. डॉ. बाबासाहेब आमचं श्रद्धास्थान, बाबासाहेबांच्या महूमध्ये पंतप्रधान मोदींचं वक्तव्य, काँग्रेसनं 66 वर्ष खुर्ची उबवल्याचा मोदींचा आरोप ---------------------------------------- 4. आंदोलन करुनही सरकार बीअर कंपन्यांचं पाणी तोडत नाही, माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचा आरोप, गिरीश महाजनांचं करु-बघू असं जुजबी उत्तर ---------------------------------------- 5. गडचिरोलीत काँग्रेसच्या माजी आमदारावर नक्षल्यांचा गोळीबार, दीपक अत्राम यांच्या अंगरक्षकाचा जागीच मृत्यू ---------------------------------------- 6. रेल्वेत उंदरांचा सुळसुळाट होता म्हणून रेल्वे थांबवली, सेना आमदार हेमंत पाटलांचं स्पष्टीकरण, देवगिरी एक्स्प्रेस तासभर रोखली ---------------------------------------- 7. पाणी वाचवण्यासाठी एकत्र या, माझाच्या कट्ट्यावरुन आमीरच्या पाणी फाऊंडेशनचा श्रीगणेशा, वॉटर कप स्पर्धेत 145 गावांचा सहभाग ---------------------------------------- 8. पाक पंतप्रधान नवाज शरिफांचा फोटो थेट ऑनलाईन साईटवर, ई-बे डॉट कॉमवर शरिफांसाठी 62 लाखांची किंमत ---------------------------------------- 9. मास्टर ब्लास्टर सचिनच्या पहिल्या वहिल्या चित्रपटाचा टिझर लाँच, 'सचिन- अ बिलीअन ड्रीम्स'मधून सचिनचा प्रवास पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर ---------------------------------------- 10. देशभरात रामनवमीचा उत्साह, शिर्डीसह राज्यात विविध ठिकाणी शोभायात्रा काढून रामनवमी साजरी केली जाणार

महत्त्वाच्या बातम्या

Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
दुष्काळ पाहण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाच्या डोळ्यातच धूळफेक; रातोरात बसवली पर्जन्यमापक यंत्रणा? बीडच्या पाली गावातील धक्कादायक प्रकार
दुष्काळ पाहण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाच्या डोळ्यातच धूळफेक; रातोरात बसवली पर्जन्यमापक यंत्रणा? बीडच्या पाली गावातील धक्कादायक प्रकार
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Sanjay Raut on PM Modi: भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on PM Modi: भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Embed widget