एक्स्प्लोर
LIVE: कसाऱ्याकडून मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत
हेडलाईन्स:
#मुंबई : शहाड स्थानकाजवळ मंगला एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, कसाऱ्याकडून मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत
----------------------
#नागपूर : JNU विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष कन्हैया कुमारविरोधात बजरंग दलाची निदर्शन, 5 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
------------------------------------
------------------------------------
अंधेरी पश्चिमेतील इन्फिनिटी मॉलजवळील रहेजा क्लासिक रहिवासी इमारतील आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना
------------------------------------
1. 125व्या आंबेडकर जयंतीनिमित्त दादरची चैत्यभूमी सजली, गिरगावमध्ये वाळूशिल्पातून तर चेंबूरमध्ये १२५ फूट रांगोळीच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन
------------------------------------
2. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध पैलूंचा आढावा घेणारी महामालिका, सकाळी १० वाजता. सर्वव्यापी आंबेडकर, एबीपी माझाची खास पेशकश
------------------------------------
3. बदलापूरमध्ये शिवसेना कार्यध्यक्ष उद्धव ठाकरेंच्या हस्ते डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण, उद्धव यांची भाषणादरम्यान राज्यसरकार टीका
------------------------------------
4. श्रीहरी अणे हा वाढदिवस आयुष्यभर लक्षात ठेवतील, केकमधून राज्याचे दोन तुकडे केल्यानं राज ठाकरेंची धमकी, तर अणेंचा केक कापून शिवसेना कार्यकर्ते आक्रमक
------------------------------------
5. 30 एप्रिलनंतरच्या सगळ्या मॅचेस महाराष्ट्राबाहेर शिफ्ट करा, मुंबई हायकोर्टाचे आदेश, 162 कोटींच्या महसुलावर पाणी
------------------------------------
6. महाराष्ट्राच्या डोक्यावर 2 लाख 21 हजार कोटींचा बोजा, कॅगच्या अहवालात सिंचन घोटाळ्यावरुन आघाडी सरकारवर ताशेरे
------------------------------------
7. जातपंचायतींच्या उच्छादाला अखेर कायद्याची वेसण, 3 वर्ष तुरुंगवास आणि 1 लाख दंडाची तरतूद, विधीमंडळात कायदा एकमतानं मंजूर
------------------------------------
8. एकविरा देवीच्या पालखी मिरवणूकीत तुंबळ हाणामारी, पेणकर आणि ठाणेकरांमध्ये जुंपली, तोडफोडीत लाखोंचं नुकसान
------------------------------------
9. कन्हैय्याच्या नागपूर दौऱ्यावरुन डावे आणि उजवे भिडले, पोलीस आयुक्तांना अभाविपचं पत्र, तर डाव्यांचीही जोरदार तयारी
------------------------------------
10. आयफोनसाठी आता ईएमआयची सवलत, केवळ ९९९च्या हफ्त्यानं न्या आयफोन, सर्वसामान्यांसाठी कंपनीची खास योजना
#औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील ढेकू धरणावर कलम 144 लागू, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
------------------------------------
आंबेडकर जयंतीनिमित्त कन्हैय्या कुमार नागपूरमध्ये दाखल, कन्हैय्याला एक्स दर्जाची पोलीस सुरक्षा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement