एक्स्प्लोर

LIVE: छगन भुजबळ, समीर भुजबळांच्या कोठडीत वाढ

हेडलाईन्स:   छगन भुजबळ, समीर भुजबळांच्या कोठडीत वाढ, दोघांनाही 27 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी ---------------------------------------- #मुंबई: अतिक्रमण तोडण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला मारहाण, मुंबई मनपा एच वॉर्ड कार्यालयात कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन ---------------------------------------- #सांगली: 10 वॅगनसह #पाणीएक्स्प्रेस  11 वाजेपर्यंत मिरजहून लातूरला रवाना होण्याची शक्यता, 10 पैकी 7 वॅगन भरुन पूर्ण ---------------------------------------- रायगड: मुंबई-गोवा हायवेवर कोलाडनजीक भीषण अपघात, एसटी-रिक्षाच्या अपघातात 4 जण ठार ---------------------------------------- #‎जालना‬ : उत्तरपत्रिकेतील फेरफार प्रकरणी चार परीक्षकांना अटक, 3 जालना तर 1 औरंगाबादमधून अटकेत, जालना पोलिसांची कारवाई ---------------------------------------- #‎कोल्हापूर‬ : कायदा-सुव्यस्थेचं कारण देत तृप्ती देसाई यांच्या विजयी रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली ---------------------------------------- १. देशवासियांना या वर्षातली सगळ्यात मोठी खुशखबर, यंदा सरासरीच्या 106 टक्के पाऊस, मराठवाड्यातही यंदा प्रमाणापेक्षा जास्त बरसणार ----------------------------------------- 2. पिण्याचं पाणी उद्योगांना दिल्यानं लातूरकरांवर वणवण फिरण्याची वेळ, सुभाष देसाईंची कबुली, नियोजनशून्यतेवरुन भाजप नेत्यांची कोंडी ----------------------------------------- 3. आयपीएल विरोधातल्या याचिकेवर आज सुनावणी, दुष्काळी भागाला पाणी द्या, हायकोर्टाचा बीसीसीआयला सल्ला ----------------------------------------- 4. दिल्लीत आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक, देशासोबत राज्यातील दुष्काळावर चर्चा होण्याची शक्यता, विशेष पाहणी पथकाबाबतही होऊ शकतो निर्णय ----------------------------------------- 5. दुष्काळामुळे मुंबईत स्थलांतर केलेल्यांना एकनाथ शिंदेंची मदत, ठाण्यात भव्य मंडप उभारुन केली निवाऱ्याची आणि खाण्यापिण्याची सोय ----------------------------------------- 6. जायकवाडीच्या पाणीचोरी प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता, विभागीय आयुक्त कार्यालयात आज अहवाल सादर केला जाणार ----------------------------------------- 7. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस, अखंड महाराष्ट्राच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष ----------------------------------------- 8. नागपुरात श्रीराम सेनेच्या गुंडांची व्यापाऱ्याला बेदम मारहाण, तुषार घागरेसह 20 जणांवर दंगलीचे गुन्हे, पोलिसांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात ----------------------------------------- 9. संयुक्त राष्ट्र संघ आज एक दिवस अगोदरच साजरी करणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, युनोमध्ये पहिल्यांदाच जयंती साजरी होणार ----------------------------------------- 10. हरियाणातलं गुडगाव यापुढे गुरूग्राम नावानं ओळखलं जाणार, लोकांच्या आग्रहास्तव हरियाणा सरकारकडून नामांतर

महत्त्वाच्या बातम्या

Disha Salian Case: मातोश्रीच्या गेटबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, दिशा सालियनचे वडील आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला पोहोचले, म्हणाले, 'मला कोणीच कंट्रोल करु शकत नाही फक्त देव...'
मातोश्रीच्या गेटबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, दिशा सालियनचे वडील आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला पोहोचले, म्हणाले, 'मला कोणीच कंट्रोल करु शकत नाही फक्त देव...'
Dattatray Bharne Farmers: कृषीमंत्र्यांचा ताफा अडवला, बशीत सुकामेवा भरून दिला, शेतकरी संतापून दत्तात्रय भरणेंना म्हणाले, 'बैठकीत बसून काजू बदाम खाऊ नका ठोस उत्तर द्या...'
कृषीमंत्र्यांचा ताफा अडवला, बशीत सुकामेवा भरून दिला, शेतकरी संतापून दत्तात्रय भरणेंना म्हणाले, 'बैठकीत बसून काजू बदाम खाऊ नका ठोस उत्तर द्या...'
Nashik Crime News: आई-वडिलांच्या अंथरुणातून 8 महिन्यांची चिमुरडी गायब, पोलिसांच्या चौकशीनंतर संशयिताने टोकाचे पाऊल उचलले अन्...; नाशिकमधील खळबळजनक घटना
आई-वडिलांच्या अंथरुणातून 8 महिन्यांची चिमुरडी गायब, पोलिसांच्या चौकशीनंतर संशयिताने टोकाचे पाऊल उचलले अन्...; नाशिकमधील खळबळजनक घटना
Maharashtra Live blog updates: रिझर्व्ह बँकेकडून थेट सहकार मंत्र्यांवरच नियमभंगाची कारवाई
Maharashtra Live blog updates: रिझर्व्ह बँकेकडून थेट सहकार मंत्र्यांवरच नियमभंगाची कारवाई

व्हिडीओ

Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report
El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
DUSU Election Result : दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला, NSUI चा पराभव, उपाध्यक्षपदी अपक्षानं मारली बाजी 
दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला,उपाध्यक्षपदावर अपक्ष उमेदवाराचा विजय
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
Pune Crime News : आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
Varun Sardesai : आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांकडे एकजरी पुरावा असेल तर दाखवावा, मग बोलावं, वरुण सरदेसाईंनी सर्व आरोप फेटाळले
आदित्य ठाकरे सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियनला भेटले नव्हते, ओळखत नव्हते : वरुण सरदेसाई
Disha Salian Case: आम्ही मातोश्रीवर येऊन नोटीस दिली, कोणी काहीही वाकडं करु शकलं नाही; सतीश सालियन यांच्या वकिलांनी डिवचलं
आम्ही मातोश्रीवर येऊन नोटीस दिली, कोणी काहीही वाकडं करु शकलं नाही; सतीश सालियन यांच्या वकिलांनी डिवचलं
'मोहम्मद शमीचा भाऊ नवऱ्यासारखा माझ्यासोबत राहत होता, आयपीएलमध्ये निवड होताच..' FIR करणारी महिला काय काय म्हणाली?
'मोहम्मद शमीचा भाऊ नवऱ्यासारखा माझ्यासोबत राहत होता, आयपीएलमध्ये निवड होताच..' FIR करणारी महिला काय काय म्हणाली?
Dattatray Bharne Farmers: कृषीमंत्र्यांचा ताफा अडवला, बशीत सुकामेवा भरून दिला, शेतकरी संतापून दत्तात्रय भरणेंना म्हणाले, 'बैठकीत बसून काजू बदाम खाऊ नका ठोस उत्तर द्या...'
कृषीमंत्र्यांचा ताफा अडवला, बशीत सुकामेवा भरून दिला, शेतकरी संतापून दत्तात्रय भरणेंना म्हणाले, 'बैठकीत बसून काजू बदाम खाऊ नका ठोस उत्तर द्या...'
Embed widget