एक्स्प्लोर

LIVE: नोटाबंदी हा अतिशय तकलादू निर्णय आहे: अशोक चव्हाण

पुणे, सांगली विधानपरिषदेला शिवसेनेचा राष्ट्रवादीला पाठिंबा नाही, शिवसेना नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा फेटाळला ------------------------------------------------- पुणे : दौंड कुरकुंभ एमआयडीसीमधील कारगिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत बॉयलरचा स्फोट, 4 मजूर भाजले ------------------------------------------------- नोटाबंदीचा निर्णय कोणताही विचार न करता घेतला आहे, हा तकलादू निर्णय आहे, अशोक चव्हाणांची मोदी सरकारवर टीका मध्य रेल्वेवरील आंबिवली-शहाड स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडे, मुंबईच्या दिशेने येणारी लोकल वाहतूक विस्कळीत पुणे: भीमाशंकरहून परतत असताना भाविकांच्या बसला अपघात, दोघांचा मृत्यू तर 36 जण जखमी 1. मीठ वाढल्याच्या अफवेनं 200 ते 400 रुपयांनी मीठ खरेदी, अफवांववर विश्वास न ठेवण्याचं सरकारचं आवाहन -------------------------------- 2. पेट्रोल, रेल्वे, हॉस्पिटलसाठी 14 नोव्हेंबरपर्यंत जुन्या नोटा वापरा, मोदींकडून सामान्यांना दिलासा, महामार्गावरही टोलमाफी -------------------------------- 3. हिंमत असेल तर स्विस बँकेवर सर्जिकल स्ट्राईक करा, नोटाबंदीवर उद्धव ठाकरेंची जोरदार टीका, राहुल आणि केजरीवालही विरोधात -------------------------------- 4. राहुल, केजरीवाल काळ्या पैशांचे समर्थक आहेत का? अमित शहांचा सवाल, व्हिडीओद्वारेही भाजपचं विरोधकांना उत्तर -------------------------------- 5. कर भरण्यासाठी हजार पाचशेच्या नोटांची मदत, राज्यात 173 कोटींची कमाई, पुणे पिंपरी, कल्याण महापालिका मालामाल -------------------------------- 6. नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतल्या गैरव्यवहार प्रकरणी दोषारोपत्र दाखल, खासदार दिलीप गांधींसह 39 जणांवर आरोप -------------------------------- 7. राज्यात थंडीची लाट पसरली, नाशिक-अहमदनगरमध्ये तापमान दहा अंशांवर, गरम कपड्यांच्या विक्रीत वाढ

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget