एक्स्प्लोर

LIVE: डोंबिवली रेल रोकोप्रकरणी 2000 जणांवर गुन्हा दाखल

डोंबिवली रेल्वे रोकोप्रकरण, रेल रोको करणाऱ्या तब्बल 2000 नागरिकांवर डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
-------------------------------------
बिहारचे दंबग आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांची मुंबईतील अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती
------------------------------------
मुंबई: एफडीएची बनावट कॉस्मेटिक विरोधात मोठी कारवाई, जवळपास अड़ीच कोटीचे प्रसिद्ध कंपन्यांचे बनावट कॉस्मॅटिक प्रोडक्ट्स जप्त
------------------------------------
सांगली- 275 कोटींच्या घोटाळ्याचा ठपका असलेल्या वसंतदादा जिल्हा बँकेच्या संचालकांना दणका, सहकार विभागाकडून मालमत्ता जप्तीची संचालकांना नोटीस
-----------------------------------
वर्धा: देवळी येथील केंद्रीय पारेशन कंपनीच्या ट्रान्सफॉर्मला लागली आग, तांत्रिक बिघाडामुळे 765 kv ट्रान्समिशनला आग लागल्याची माहिती
-----------------------------------
BREAKING : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आशिष शेलार, एमसीए कार्यकारिणीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार
-------------------------------------
मुंबई : मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवरील झोपडपट्टीत आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट
-------------------------------------
सातारा: महिलेचा विनयभंग केल्याचं प्रकरण, आमदार जयकुमार गोरे यांना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर ------------------------------------- हेडलाईन्स: युतीबाबत चर्चेसाठी भाजपकडून आशिष शेलार, विनोद तावडे आणि प्रकाश मेहता जाणार डोंबिवली रेल्वे स्टेशनवर रेल रोको, अनधिकृत बांधकामावर करण्यात आलेल्या कारवाईनं संतप्त नागरिकांकडून रेल रोको, रेल्वे वाहतूक ठप्प गोव्यात भाजपची 29 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, 11 नव्या चेहऱ्यांना संधी --------------------------- 1.  महापालिकांसह झेडपी निवडणूक रणधुमाळीला सुरुवात, मुंबई-ठाण्यासह 10 पालिकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान तर 23 फेब्रुवारीला मतमोजणी --------------------------- 2. 25 झेडपी आणि 283 पंचायत समितीसाठी २ टप्प्यात मतदान, 16 फेब्रुवारीला विदर्भ-मराठवाड्याची परीक्षा तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात 21 फेब्रुवारीला मतदान --------------------------- 3. भाजप राज्यकारिणीची आज बैठक, आगामी पालिकांच्या युतीसंदर्भात चर्चेची शक्यता, तर स्थानिक पातळीवर युतीशिवायही जिंकण्याचा दानवेंना विश्वास --------------------------- 4. नोटाबंदीनंतरही नगरपालिका आणि युपीत भाजपनं इतका पैसा कुठून आणला? राज ठाकरेंचा सवाल, 10 पालिकेच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीनं लढण्याचा निर्धार --------------------------- 5.  सरसंघचालक आणि मोदी देश चालवतात, जनवेदना सभेत राहुल गांधींचा निशाणा, मोदींच्या योगासनाचीही खिल्ली --------------------------- 6. मुंबईसह राज्यभरात थंडीचा जोर वाढला, नाशकात तब्बल 5 डिग्रीची नोंद

महत्त्वाच्या बातम्या

मसाजसाठी येस मॅडम ॲपवरून बोलवलेल्या महिलेनं वृद्धेला गंडवलं; सोन्याची अंगठी अन् चैन पळवली
मसाजसाठी येस मॅडम ॲपवरून बोलवलेल्या महिलेनं वृद्धेला गंडवलं; सोन्याची अंगठी अन् चैन पळवली
UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
'आणि हे आंदोलन सुरुच राहणार..' राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
Thane Crime Pradeep purnekar Death: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
Tejas Thackeray On Nitesh Rane: तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
Rohit Pawar and Vikram Pachpute: विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
Embed widget