एक्स्प्लोर

LIVE: मेट्रो भाडेवाढीसंदर्भात मुंबईकरांना तूर्तास दिलासा

मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या माधवी करंदीकरांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन, उद्या सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार
-------------------------------------
मेट्रो भाडेवाढीसंदर्भात मुंबईकरांना तूर्तास दिलासा, कोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत भाडेवाढ स्थगिती कायम
  -------------------------------------   कळंबोली: पनवेल रस्त्यालगत पेट्रोल पंपाजवळ आग, अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी रवाना http://goo.gl/DDDpK1   ------------------------------------- हेडलाईन्स: भिवंडी : कासिमपुरा भागातील चार मजली रहिवासी इमारतीत आग, अनेक जण अडकल्याची माहिती ------------------------------------- 1. लातुरकरांची पाण्याची प्रतीक्षा अखेर संपली, वॉटर एक्सप्रेस लातुरात दाखल, पाण्याचे उर्वरीत वॅगन्सही लवकरच लातूरात पोहोचण्याची शक्यता ------------------------------------- 2. रेल्वेच्या व्हॅगनवर भाजपची शुभेच्छांची पोस्टरबाजी, पाण्याचं श्रेय लाटण्यासाठी भाजपची चढओढ ------------------------------------- 3. माझाच्या बातमीनंतर जायकवाडीतील पाण्यावर डल्ला मारणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, बातमीनंतर अवघ्या 3 तासात प्रशासनाकडून दखल ------------------------------------- 4. सर्व कामगार संघटनांकडून विरोध होऊनही कंत्राटी कामगार विधेयक मंजूर, फक्त 5 सदस्यांच्या उपस्थितीत विधानसभेतून विधेयकाला हिरवा कंदिल ------------------------------------- 5. दीड महिन्यांनंतर सराफांची दुकानं उघडणार, तर आंदोलनादरम्यान मागच्या दारानं सोन्याची विक्री करणाऱ्या सराफांची पोलखोल, एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट ------------------------------------- 6. राहुल गांधी आज मुंबईच्या एकदिवसीय दौऱ्यावर, देवनार डम्पिंग ग्राऊंडची पाहणी करुन सराफ व्यापाऱ्यांची काँग्रेस उपाध्यक्ष भेट घेणार ------------------------------------- 7. राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांना उपचारासाठी एअर अँम्ब्युलन्सने आज मुंबईत आणलं जाणार, डोंगरे यांची प्रकृती चिंताजनक ------------------------------------- 8. घरच्यांनी प्रेमाला विरोध केला म्हणून अल्पवयीन प्रेमी युगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, नालासोपाऱ्यातील 15 वर्षीय मुलीचा मृत्यू तर तरुणावर उपचार सुरु ------------------------------------- 9. राष्ट्रपतींच्या हस्ते आज पद्म पुरस्कारांचं वितरण, रजनीकांत, रामोजी राव, सानिया मिर्झा, प्रियांका चोप्रा, उज्ज्वल निकम यांच्यासह 56 मान्यवरांचा सन्मान ------------------------------------- 10. शेतकऱ्यांसाठी ऐन उन्हाळ्यात खुशखबर, यंदा सरासरीच्या 105 टक्के पाऊस पडण्याची शक्यता, स्कायमेटचं भाकीत

महत्त्वाच्या बातम्या

Pune News : कुकरच्या 10 शिट्ट्या देऊन पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा
कुकरच्या 10 शिट्ट्या देऊनही पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांनी शिस्त भंगाची कारवाई करत घरी पाठवलं
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'

Prithviraj Chavan and PM Modi: देशात सत्ताबदल नक्की होईल, पण तो काँग्रेस पक्षामुळे नव्हे तर नरेंद्र मोदींमुळेच होईल, कारण... पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
देशात सत्ताबदल नक्की होईल, पण तो काँग्रेस पक्षामुळे नव्हे तर नरेंद्र मोदींमुळेच होईल, कारण... पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
Embed widget