एक्स्प्लोर

LIVE: किल्लारीला भूकंपाचा सौम्य धक्का

लातूर: किल्लारीला भूकंपाचा सौम्य धक्का, भूकंपाची तीव्रता 1.6 रिश्टर स्केल, केंद्रबिंदू लातूरपासून 40 किमी अंतरावर ------------------------------------ पुणे : PMPML च्या बसला गणेशखिंड रस्त्यावरील ई-स्क्वेअर मल्टिप्लेक्सजवळ आग, सर्व प्रवासी सुखरुप 3a79548b-bf36-4db7-a0c8-f2c4a2d0a512 ----------------------------------------- मुंबई : मध्य रेल्वेच्या दिवा रेल्वे स्थानकात प्रवाशांचं पुन्हा आंदोलन, दिवा-रोहा गाडी उशिरा आल्याने संतप्त प्रवासी रुळावर उतरले ----------------------------------------- ठाणे महापालिकेची निवडणूक लढणार नाही, यापुढे पक्षाचे काम करणार, ठाण्याचे महापौर संजय मोरे यांचा निर्धार ----------------------------------------- राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांना असलेल्या आयकर सवलतींना आव्हान देणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.. हेडलाईन्स: 1. तेजबहाद्दूर यांच्यावरील आरोप पत्नीनं फेटाळले, जेवणासंदर्भातल्या व्हायरल व्हिडीओमुळे बीएसएफची अब्रू वेशीला, डीआयजींमार्फत चौकशी ----------------------- 2. नोटाबंदीमुळे बँकांमध्ये जमा झालेले 3 ते 4 लाख कोटी बेहिशेबी, आयकर खात्याच्या सुत्रांची माहिती, 80 हजार कोटीच्या कर्जाची रोखीत परतफेड ----------------------- 3. भारत सर्वात मोठी डिजिटल अर्थव्यवस्था होण्याच्या उंबरठ्यावर, व्हायब्रंट गुजरात परिषदेत मोदींचा दावा, रतन टाटांकडून मोदींचं कौतुक ----------------------- 4. पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, मनिष सिसोदियांची घोषणा, पंजाबच्या आखाड्यात चुरस वाढली ----------------------- 5. उद्धव ठाकरेंचे पालिका निवडणुकीसाठी एकला चलो रेचे संकेत, मातोश्रीवर शाखाप्रमुख, इच्छुकांच्या मुलाखती, तर राज यांचेही युतीसाठी पॉझिटिव्ह संकेत ----------------------- 6. पुण्याच्या पालकमंत्र्यांना गुन्हेगारांचा पुळका, हत्या, अपहरणाचे गुन्हे असलेल्या विठ्ठल शेलारला भाजपात प्रवेश, निवडणुकांआधी दहशत असणाऱ्यांचं इनकमिंग ----------------------- ७. ओम पुरी यांच्या मृत्यूला धक्कादायक वळण, नंदिता पुरी यांच्या दाव्यामुळे घातपाताचा संशय बळावला, पोलिसांना व्हिसेरा रिपोर्टची प्रतीक्षा ----------------------- ८. साताऱ्यातल्या पालीमध्ये खंडोबाची यात्रा, देशभरातून 7 लाख भाविक दाखल, पहिल्यांदाच हत्तीशिवाय मिरवणूक -----------------------

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget