एक्स्प्लोर

LIVE: स्वतंत्र विदर्भासाठी उद्या 80 ठिकाणी चक्काजाम

मुंबई : वरळी कोळीवाडा येथील जमिनीखालून जाणारी पाईपलाईन फुटली, आतापर्यंत हजारो लिटर पाणी वाया, सध्या परिसरात पाणीपुरवठा सुरु असल्याने दुरुस्ती करण्यात अडथळा, रात्री 11 नंतर पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर दुरुस्त करणार Pipeline शिवसेनेशी युती करण्याबाबत भाजप सकारात्मक, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती ---------------------- मुख्यमंत्री आणि रावसाहेब दानवेंची उद्या 'वर्षा' बंगल्यावर महत्त्वपू्र्ण बैठक, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युतीबाबत चर्चा करणार ---------------------- पुणे : नवा फ्लॅट बघायला गेलल्या महिलेचा 17 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू, मेगासिटी पौडफाटा येथील कुमार बिल्डरच्या इमारतीतली घटना ---------------------- पुण्यातील राम गणेश गडकरींचा पुतळा हटवल्याचं प्रकरण, अटकेत असलेल्या चारही आरोपींना पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर ---------------------- नागपूर : स्वतंत्र विदर्भासाठी आणि शेतकऱ्यांचे प्रश्नांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचा उद्या 80 ठिकाणी चक्काजाम ---------------------- युतीचा प्रस्ताव आल्यास यावेळी त्यावर नक्की विचार करेन - राज ठाकरे ---------------------- जॅकी श्रॉफ, अर्जुन रामपाल भाजप महासचिव कैलाश विजयवर्गीय यांची भेट घेणार, दोघेही उत्तर प्रदेशात भाजपचा प्रचार करण्याची शक्यता ---------------------- मुंबई-गोवा हायवेवर पेण नजीक वाहतूक कोंडी, रामवाडी पुलावर कंटेनर ट्रेलरचा अपघात, कोकणाच्या दिशेने 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा ---------------------- नवी दिल्ली : शरद पवारांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली, राष्ट्रवादी आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता ---------------------- मानखुर्दजवळ हार्बर लाईनच्या रेल्वेरुळाला तडे, दुरुस्तीचं काम पूर्ण मात्र पनवेलवरुन सीएसटीकडे येणारी वाहतूक उशिरानं ---------------------- 1. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पालकमंत्र्यांची बैठक, शिवसेनेशी युती करण्यास मुख्यमंत्री आग्रही ---------------------- 2. एक चपाती खाऊन 11 तास ड्युटी करतो, बीएसएफच्या जवानाकडून लष्करी कारभाराची लक्तरं, राजनाथ सिंहांकडून चौकशीचे आदेश ---------------------- 3. 'आम्हाला मोदीं सरकारनं वापरुन घेतलं', पेट्रोल पंपचालकांचा गंभीर आरोप, डिजिटल व्यवहारांचा भार उचलणार नसल्याचा निर्धार ---------------------- 4. काटोल नगरपरिषदेवर विदर्भवाद्यांचा झेंडा, भाजप-राष्ट्रवादीला मोठा धक्का, भाजपचे 7 ठिकाणी नगराध्यक्ष तर काँग्रेसला 2 ठिकाणी यश ---------------------- 5. 'ती काय करतेपेक्षा तुम्ही काय करता?' सामना अग्रलेखावर आशिष शेलारांचं उत्तर, गोवा भाजप म्हणजे भ्रष्टाचाराचं आगार, संजय राऊतांचा घणाघात ---------------------- 6. ८व्या व्हायब्रंट गुजरात संमेलनाचं आज मोदींच्या हस्ते उद्धाटन, मोठ्या व्यावसायिकांसह १२ देशांचा व्हायब्रंट गुजरातमध्ये सहभाग ---------------------- 7. कर्णधार म्हणून आज धोनी शेवटचा सामना खेळणार, सराव सामन्यात धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारत 'अ' संघाची इंग्लंडशी लढाई

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Election: पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Nalasopara Crime News: नालासोपारा प्रकरणात आणखी एका युवतीची तक्रार; वारंवार भेटून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप
नालासोपारा प्रकरणात आणखी एका युवतीची तक्रार; वारंवार भेटून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप

व्हिडीओ

Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maval News: मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Maharashtra Vidhan Parishad Election: पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
Embed widget