एक्स्प्लोर

LIVE : औरंगाबादमधील वाळूज भागात तरुणावर चाकू हल्ला

औरंगाबादमधील वाळूज भागात तरुणावर चाकू हल्ला, खवड्या डोंगर तिसगाव येथे राहणारा बाळू दामोदर नरवडेचा मृत्यू
---------------------------------------------------
औरंगाबाद : जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ३१० उमेदवार निवडणूक रिंगणात; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २३९ उमेदवारांनी घेतले अर्ज मागे; तर पंचायत समितीसाठी ५९८ उमेदवार निवडणूक रिंगणात
---------------------------------------------------
ओ. पनीरसेल्वम यांचा शशीकलांना विरोध, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप
---------------------------------------------------
मुंबई : दहिसर पश्चिमेला स्कायवॉकचा काही भाग कोसळला, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, सुदैवाने कुणीही जखमी नाही
---------------------------------------------------
मुंबई : मोर्चे शनिवार, रविवारी काढा, वाहतूक कोंडी होणार नाही, दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीवर हायकोर्टाचे मत
---------------------------------------------------
मुंबई : शिवसेना नगरसेविका हेमांगी चेंबुरकरांना लाच घेताना रंगेहात पकडलं, हॉटेल मालकाकडून 25 हजारांची लाच घेताना अटक
---------------------------------------------------
कोल्हापूर : मुरगुड जवळील सावर्डे बुद्रुक येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी, वनविभागाचे कर्मचारी आणि पोलीस दाखल, परिसरात भीतीचे वातावरण
--------------------------------------------------- पंढरपूर : दोन मुलांची गळा दाबून हत्या करुन आईची आत्महत्या, आजाराला कंटाळून टोकाचं पाऊल, मुंढेवाडीतील घटना --------------------------------------------------- पुणे : महिला इंजिनिअर रसीला ओपी हत्य प्रकरण, आरोपी भाबेन सैकियाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी --------------------------------------------------- विधानपरिषद निवडणूक : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ - दुसऱ्या फेरीनंतर महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे ना. गो. गाणार 4,480 मतांनी आघाडीवर --------------------------------------------------- ठाणे : नोटा बदली करण्यासाठी आलेली व्यक्ती ताब्यात, 29 लाख 97 हजाराच्या 1000 आणि 500 च्या जुन्या नोटा जप्त, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई, पंचनामा करून मुद्देमाल आयकर विभागाच्या ताब्यात देणार Note --------------------------------------------------- ठाणे : विक्रांत चव्हाण यांनी शपथपत्रात खरी माहिती दिली नाही, गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती लपवली, लोक जनशक्ती पार्टीकडून जिल्हाधिकारी आणि आयुक्तांकडे फसवणुकीची तक्रार दाखल, विक्रांत चव्हाण सुरज परमार आत्महत्या प्रकरणातील आरोपी --------------------------------------------------- नाशिक : सराईत गुन्हेगार पाप्या शेरगिलची पंचवटीत हत्या, धारदार शस्त्राच्या सहाय्याने अज्ञातांचा पाप्यावर हल्ला, हत्येचं कारण अस्पष्ट --------------------------------------------------- हेडलाईन्स बीड जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्याप्रकरणी राजाभाऊ मुंडेंसह 16 जण दोषी, दोषींना पाच वर्ष शिक्षा आणि प्रत्येकी 60 हजारांचा दंड --------------------------------------------------- 'रईस' सिनेमावर पाकिस्तानात बंदी, मुस्लिम समाजाचं वाईट पद्धतीनं चित्रण केल्याचं पाकिस्तान सेन्सॉर बोर्डाचं मत ----------------- शिर्डी : एकाच कुटुंबातील चौघांची हत्या, पतीने पत्नीसह तीन मुलांना संपवलं ----------------- मुंबईचं आजचं किमान तापमान 14 अंश सेल्सिअस, उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे मुंबईचा पारा खालावला, 48 तास थंडी कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज ----------------- चेन्नई : तामिळनाडूच्या नियोजित मुख्यमंत्री शशिकला नटराजन यांचा शपथविधी पुढे ढकलला ----------------- नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यर्थी यांच्या घरी चोरी, चोरट्यांनी नोबेल पुरस्काराची प्रतिकृती, दागिने आणि रोकड लांबवली ----------------- कानपूर रेल्वे अपघाताच्या सूत्रधाराला नेपाळमध्ये अटक ----------------- मुंबई : हार्दिक पटेल आणि आणि उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर दुपारी 12.30 संयुक्त पत्रकार परिषद ----------------- 1. पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला, मुंबई महापालिकेतील भाजपविरोध तीव्र होणार ----------------- 2. मुंबईत मोदींची सभा झाली तरीही शिवसेनेचा विजय निश्चित, उद्धव ठाकरेंना विश्वास, भाजप कोपरावर गूळ लावत असल्याची टीका ----------------- 3. पुण्यातल्या भोसरी भूखंडाप्रकरणी एकनाथ खडसेंवर फौजदारी कारवाई कधी?, आठवड्याभरात उत्तर देण्याचे हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश ----------------- 4. पुण्याजवळची सहाराची अॅम्बी व्हॅलीची प्रॉपर्टी ताब्यात घ्या, सुप्रीम कोर्टाचा दणका, 14 हजार कोटीच्या वसुलीसाठी मालमत्तेची यादी देण्याचे आदेश ----------------- 5. पदवीधर मतदारसंघात सर्व पक्षांनी आपापल्या जागा राखल्या, अमरावतीतून रणजित पाटील, मराठवाड्यातून विक्रम काळे, सुधीर तांबे नाशिकमधून आणि कोकणातून बाळाराम पाटील विजयी ----------------- 6. उत्तर भारत भूकंपाने हादरला, पंजाब आणि दिल्ली एनसीआरमध्ये भूंकपाचे धक्के, 5.8 रिश्टर स्केलची नोंद ----------------- एबीपी माझा वेब टीम
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget