एक्स्प्लोर
LIVE : पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, अकोल्यात भाजपला बहुमत
![LIVE : पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, अकोल्यात भाजपला बहुमत Aaj Dinank Headlines For 24th February 2017 LIVE : पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, अकोल्यात भाजपला बहुमत](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/02/24074843/Aaj-Dinank-Headlines-News-2-580x39512.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
हेडलाईन्स :
पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, अकोल्यात भाजपला बहुमत, मुंबईसह सर्वच महापालिकांमध्ये भाजपची जोरदार मुसंडी, उल्हासनगरमध्येही आघाडी
-------------------------
मुंबईचा महापौर भाजपचाच होणार, केंद्रीय नेतृत्वाचा आक्रमक पवित्रा, मुंबईत सत्ता स्थापनेसाठी जोरदार चुरस
--------------------------
मुंबईचा महापौरच नाही तर भविष्यात मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच, उद्धव ठाकरेंना विश्वास, तर सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर भाजपने यश मिळवल्याचा आरोप
---------------------
युतीचा निर्णय कोअर कमिटीत घेणार, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण, भाजप कार्यालयात जोरदार सेलिब्रेशन, राज्यभर भाजपची जोदार लाट
------------------
जिल्हा परिषदेच्या आखाड्यातही भाजपची जोरदार मुसंडी, लातूर, सांगलीत स्वबळावर सत्ता, सर्वाधिक जागा भाजपच्या पारड्यात
-------------------
मुंबईत मनसेच्या विजयी उमेदवारावर भाजपच्या पराभूत उमेदवाराकडून प्राणघातक हल्ला, संजय तुरडेंची प्रकृती चिंताजनक
--------------------------
देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह, कानाकोपऱ्यातील शिवमंदिर सजली,दर्शनासाठी भक्तांचा महापूर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सातारा
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)