एक्स्प्लोर
Advertisement
LIVE : 'नीट' 2017 ची परीक्षा प्रादेशिक भाषांमध्येही!
मुंबई : कुर्ल्यातील भंगाराच्या गोदामाला आग, अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी, संध्याकाळी 7.30 च्या सुमारास घटना, आगीचं कारण अस्पष्ट, सुदैवाने जीवित हानी नाही
हेडलाईन्स:
ठाणे जिल्हा रुग्णालय सुपर स्पेशालिटी करणार, क्षमता वाढवून 500 खाटांचं रुग्णालय, आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची घोषणा
----------------------------
'नीट'ची 2017 सालची परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये होणार, विद्यार्थ्यांना इंग्लिशसह, मराठी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, तामिळ आणि तेलुगूमध्ये परीक्षा देण्याची मुभा
----------------------------
निवडणुका, सरकारी नोकऱ्या, शिक्षणात आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास जात पडताळणी प्रमाणपत्र सहा महिन्यांत देणे हे बंधनकारकच : मुंबई हायकोर्ट
----------------------------
भारतात आता प्लास्टिकच्या नोटा येणार, नोटांसाठी कच्चा माल खरेदी प्रक्रिया सुरु
----------------------------
मुंबई : दादरमधील हिंदू कॉलनीत 85 लाखांच्या नवीन नोटा जप्त, मुंबई क्राईम ब्रान्चची कारवाई, सात जण ताब्यात, एक इनोव्हा कार जप्त
----------------------------
मुंबई: दादरमध्ये 85 लाखांच्या नव्या नोटा जप्त, दोघं जण ताब्यात, मुंबई क्राईम ब्रांचची कारवाई
----------------------------
कोल्हापूर : पाणीप्रश्नावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेविका आक्रमक, स्थायी सभा सुरु असतानाच सभागृहासह मनपा आयुक्तांच्या केबिनला कुलूप
----------------------------
#IndvsEng - इंग्लंडचा पहिला डाव 400 धावांवर आटोपला, अश्विनला सर्वाधिक 6 तर जाडेजाला 4 विकेट
----------------------------
सोलापूर: आतार गावामध्ये एटीएमच्या रांगेत कार घुसली, 10 जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, मद्यपी चालक पोलिसांच्या ताब्यात
----------------------------
गोवा : नौदलाच्या चेतक हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लॅण्डिंग
----------------------------
अहमदनगर : जामखेडमध्ये 260 किलो गांजा जप्त, 26 लाखांचा गांजा आणि 7 लाखांचा टेम्पो, असा मिळून 33 लाखांचा मुद्देमाल ताब्यात, दोघांना अटक
----------------------------
#मुंबईलोकल : मध्य रेल्वेची वाहतूक 10-15 मिनिटांनी उशिराने,चिंचपोकळी-करीरोड स्टेशन दरम्यान स्लो ट्रॅकला तडे,ट्रॅक दुरुस्त, पण वाहतूक विस्कळीत
----------------------------
----------------------------
1. कॅशलेस इंडियासाठी केंद्र सरकारचे 11 डिजिटल निर्णय, टोल, पेट्रोल, रेल्वे, विमा खरेदीवर बंपर सूट
----------------------------
2. नोटाबंदीवर संसदेत राहुल गांधी विरोधकांची बाजू मांडणार, तर अजून काही दिवस कळ सोसा, पंतप्रधानांचं नागरिकांना आवाहन
----------------------------
3. नोटाबंदीनंतर 500 रुपयाची आणखी नवीन नोट येणार, नव्या सिरीजच्या नोटा चलनात आणण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय
----------------------------
4. कमिशनवर नोटा बदलून देणं व्यापाऱ्याला महागात पडलं, नागपूरमध्ये तोतया आयकर अधिकाऱ्यांनी 45 लाखांना लुटलं
----------------------------
5. चेन्नईत आयकर विभागाचे 8 ठिकाणी छापे, 90 कोटी कॅश, शंभर किलो सोनं जप्त तब्बल 70 कोटीच्या नव्या नोटाही ताब्यात
----------------------------
6. इशांत शर्मा आणि बास्केटबॉलपट्टू प्रतिमा सिंह आज विवाहबंधनात अडकणार, शाही सोहळ्याला दिग्गज हजेरी लावणार
मुंबई: मध्य रेल्वे विस्कळीत, चिंचपोकळी-करीरोड दरम्यान धीम्या मार्गावरील रुळांना तडे, लोकल 15 ते 20 मिनिटं उशीरानं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
Advertisement