एक्स्प्लोर

LIVE : प्रेमप्रकरणातून अपहरण करुन तरुणाची हत्या

हेडलाईन्स : पुणे : प्रेमप्रकरणातून अपहरण करुन तरुणाची हत्या, मुलीच्या भावासह एक जण अटकेत, कोरेगाव परिसरात तरुणाचा मृतदेह सापडला रायगड: प्रबळगड डोंगरात रचिता गुप्ता क्लोडिया नावाच्या महिलेचा मृतदेह सापडला, हैदराबादहून ट्रेकिंगला आलेली रचिता 25 नोव्हेंबरपासून बेपत्ता होती ----------------------- रेलरोको थांबवा, ट्रेनमध्ये चढा, जेणेकरुन कसारा-कल्याणदरम्यानची लोकल वाहतूक सुरु होईल, मध्य रेल्वेचं टिटवाळा स्टेशनवरील प्रवाशांना आवाहन ----------------------- मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कसारा ते कल्याण अप आणि डाऊन वाहतूक पूर्णपणे बंद, अनेक एक्स्प्रेस ट्रेन्सही रखडल्या ----------------------- तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर अंत्यसंस्कार, चेन्नईच्या मरीना बीचवर जनसागर उसळला, अम्मांच्या जाण्यानं चाहत्यांवर शोककळा ----------------------- नोटाबंदीनंतर आज आरबीआयचं पहिलं द्वैमासिक धोरण, व्याजदरात अर्धा टक्के कपातीची शक्यता ----------------------- संजय गांधी नॅशनल पार्कशेजारी आता सिमेंटचं जंगल उभं राहणार, इको सेन्सिटिव्ह झोन फक्त 100 मीटरवर, पर्यावरणवाद्यांची टीका ----------------------- मुंबईतील विलेपार्लेत राहत्या घरात बलात्कार करुन 25 वर्षीय डॉक्टरची हत्या, 2 दिवसानंतरही मारेकऱ्याचा पत्ता नाही ----------------------- पुण्यातल्या वारजेत आजपासून रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार, राज्यभरातून 700 हून अधिक पैलवानांचा सहभाग ----------------------- एबीपी माझा वेब टीम

महत्त्वाच्या बातम्या

Vikas Thakre: नागपुरातील काँग्रेसच्या विजयात श्रेय वादाची लढाई; प्रचारात गायब, अन् विजयानंतर फोटोसेशन करत श्रेय घेणाऱ्या नेत्यांना विकास ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले...
नागपुरातील काँग्रेसच्या विजयात श्रेय वादाची लढाई; प्रचारात गायब, अन् विजयानंतर फोटोसेशन करत श्रेय घेणाऱ्या नेत्यांना विकास ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले...
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीची आज दिल्लीत महारॅली; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात मोर्चा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीची आज दिल्लीत महारॅली; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात मोर्चा
Pradeep Purnekar Thane News: राम पुर्णेकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा, योग्य न्याय मिळणार, मारेकऱ्यांना सरकार पाठीशी घालणार नसल्याचंही दिलं आश्वासन
राम पुर्णेकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा, योग्य न्याय मिळणार, मारेकऱ्यांना सरकार पाठीशी घालणार नसल्याचंही दिलं आश्वासन
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

व्हिडीओ

Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Metro Line 3 : पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
Pune Crime News: तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
Pune Railway Update: दिवाळी, छठपूजेसाठी पुण्यातून विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय; जाणून घ्या कुठून कुठं जाणार? वेळ अन् मार्ग
दिवाळी, छठपूजेसाठी पुण्यातून विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय; जाणून घ्या कुठून कुठं जाणार? वेळ अन् मार्ग
Team India Playing XI Against NZ 5th T20: वैभव सूर्यवंशी, भुवनेश्वर कुमार IN...; संजू सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
वैभव, भुवनेश्वर IN...; सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
Jalna Accident News: जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
Embed widget