एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE : जुन्नरचे पोलीस हवालदार श्रीकांत पोटे एसीबीच्या जाळ्यात
हेडलाईन्स :
जुन्नर पोलीस स्टेशनचे हवालदार श्रीकांत पोटे एसीबीच्या जाळ्यात, विनयभंगाचा अदखलपात्र गुन्हा करण्यासाठी 3500 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप
जयललितांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चेन्नईत दाखल
LIVE : सुपरस्टार रजनीकांत, अभिनेता धनुष यांनी जयललितांचं अंत्यदर्शन घेतलं
जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या निकटवर्तीय शशिकला यांना #AIADMK चं अध्यक्षपद मिळण्याची शक्यता : सूत्र
सरकारतर्फे व्यंकय्या नायडू आणि पी.राधाकृष्णन हे दोन केंद्रीय मंत्री जयललितांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार
-------------------
जयललितांच्या अंत्यदर्शनासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी चेन्नईला जाणार
-------------------
मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे चैत्यभूमीवर दाखल
-------------------
पंतप्रधान नरेंद्र मोदी जयललितांच्या अंत्यदर्शनला जाणार, महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करुन मोदी चेन्नईला रवाना होणार
हेडलाईन्स
-------------------
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं चेन्नईमध्ये निधन, रात्री साडे अकरा वाजता अपोलो हॉस्पिटलची घोषणा, तामिळनाडू शोकसागरात
-------------------
अम्मांच्या निधनाने समर्थकांच्या आक्रोशाने तामिळनाडू सुन्न, अम्मांच्या अंत्यदर्शनासाठी समर्थकांच्या रांगाच रांगा
--------------------
जयललिता यांच्यावर आज संध्याकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार, राज्यभरात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर
---------------------
पनीरसेल्वम तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री, जयललिता यांच्या निधनानंतर तात्काळ मुख्यमंत्रीपदाची सूत्रं स्वीकारली
---------------------
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 60 वा महापरिनिर्वाण दिन, महामानवाला वंदन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसैनिकांची गर्दी
--------------
मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र, समित्यांचा अहवाल, संत साहित्य आणि ऐतिहासिक पुस्तकांचे दाखले
------------------------
महादेव जानकरांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी, अधिकाऱ्यावर दबाव टाकतानाचा व्हिडीओ व्हायरल
--------------
एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement