एक्स्प्लोर
LIVE: विधानपरिषदेसाठी भाजपतर्फे खोत, मेटे, दरेकरांना संधी
हेडलाईन्स:
मुंबई : ऑर्थर रोड तुरुंगात दोन गटात हाणामारी, 6 कैदी गंभीर जखमी, हाणामारीत शस्त्रांचा वापर
-------------------------------
विधानपरिषदेसाठी भाजपकडून मित्रपक्षांना संधी, सदाभाऊ खोत, प्रवीण दरेकर, विनायक मेटेंना उमेदवारी
-------------------------------
राज्यसभेसाठी भाजपतर्फे महाराष्ट्रातून दोन नावांची घोषणा, विनय सहस्त्रबुद्धे आणि डॉ. विकास महात्मे यांना उमेदवारी
-------------------------------
रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंना आंध्र प्रदेशमधून राज्यसभेसाठी उमेदवारी मिळणार- सूत्र
-------------------------------
महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यातच
-------------------------------
मालेगाव स्फोट - साध्वी प्रज्ञाच्या वकिलांचा जामीनासाठी अर्ज
-------------------------------
मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत, मुंब्रा-ठाणेदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड, कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक 20-25 मिनिटं उशीरानं, धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावरुन वळवली
-------------------------------
1. सनरायझर्स हैदराबादनं पहिल्यांदाच जिंकली आयपीएलची ट्रॉफी, अंतिम फेरीत बंगलोरवर ८ धावा राखून विजय
-------------------------------
2. भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर व्हिडिओमधून अश्लाघ्य टिपण्णी, एआयबीच्या तन्मय भट्टला शिव्यांचा पाऊस, मनसेकडून पोलिसांत तक्रार
-------------------------------
3. मुंबई-पुणे दरम्यान सुपरफास्ट ट्रेन सुरु करण्याचा विचार, रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंची माझाला माहिती, तर महिन्याभरात हार्बर लाईन्सवरच्या सर्व लोकल 12 डब्ब्यांच्या होणार
-------------------------------
4. काळा पैसा भारतात आणण्याच्या हालचालींनी वेग, 4 जूनपासून मोदी स्वित्झर्लंडसह 5 देशांच्या दौऱ्यावर, स्विस बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा होण्याची शक्यता
-------------------------------
5. काँग्रेसनं राज्यसभेची उमेदवारी नाकारताच विजय दर्डा गडकरींच्या भेटीला, भाजपनं राज्यसभेवर पाठवल्यास आनंदच होईल, दर्डांचं आश्चर्यजनक वक्तव्य
-------------------------------
6. भोसरी एमआयडीसीमधील जमीन खरेदीवरुन खडसेंविरोधात हेमंत गावंडे आज पोलिसांत गुन्हा दाखल करणार, खडसेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
-------------------------------
7. वसंत डावखरेंच्या विजयासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे जोरदार प्रय़त्न, ठाण्यातल्या मेळाव्यात हितेंद्र ठाकूरांनी दिला पुन्हा शब्द, तर राणे-पवारांची फटकेबाजी
-------------------------------
8. चंद्रपुरातली सरसकट उद्योगबंदी हटवली, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा निर्णय, 40 हजार कोटींची गुंतवणूक होण्याचा मार्ग मोकळा
-------------------------------
9. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचं महत्वाचं पाऊल, समस्या उद्भवल्यास पॅनिक बटन दाबण्याची नवी व्यवस्था
-------------------------------
10. औरंगाबादमध्ये आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या तिघांना अटक, तर कानपूरमधल्या सट्टेबाजानं चक्क पत्नीलाच गहाण ठेवलं, पीडित महिलेची पतीविरोधात पोलिसात तक्रार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement