एक्स्प्लोर

LIVE : ओव्हरहेड वायर तुटल्याने ठाणे- वाशी रेल्वे सेवा विस्कळीत

1. तुर्कीच्या इस्तंबुल विमानतळावर दहशतवादी हल्ला, तीन आत्मघातकी हल्ल्यात 36 जण ठार, तर 150 हून अधिक नागरिक जखमी ------------------- 2. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक, कर्मचाऱ्यांच्या वेतनात 18 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याचे संकेत ---------------- 3. आंबेडकर भवन ताब्यात घेण्यासाठी राडा, रत्नाकर गायकवाडांचा आंबेडकर बंधूंवर आरोप तर आंबेडकर भवनाला विरोध न करण्याचं आठवलेंचं आवाहन ----------------- 4. सुधींद्र कुलकर्णींच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचा गोंधळ, पाकिस्तानी फोटोग्राफर्सना विरोध, तर आशिष शेलारांविरोधातही रस्त्यावर घोषणाबाजी ----------------- 5. मद्यधुंद अवस्थेत अल्पवयीन तरुणीचा वरळी पोलिसात धिंगाणा, अश्लील शिवीगाळ करत पोलिसांना दमदाटी, तरुणीला आवरताना पोलिसांची दमछाक ----------------- 6. अखेर एपीएमसीची मक्तेदारी मोडीत, फळं आणि भाज्यांच्या थेट विक्रीला मुभा, काँग्रेस-राष्ट्रवादीची गोची ----------------- 7. ठाण्यात चेकमेट सिक्युरिटीवर पहाटे धाडसी दरोडा, बंदुकीच्या धाकानं 8 कोटी रुपये लुटले, अद्याप दरोडेखोर मोकाटच ------------------- 8. मुंबईसह कोकणात सलग चौथ्या दिवशीही पावसाची संततधार, धरणक्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा, तर विदर्भावरही आभाळमाया कायम ------------------- 9. विठोबाच्या ओढीनं माऊलींचं पंढरीकडे प्रस्थान, आळंदीत इंद्रायणीतीरी वैष्णवांचा मेळा, तर तुकोबांची पालखी आकुर्डी मुक्कामी

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: नाशिकच्या येवला-नांदगाव रस्त्यावर लक्झरी बस पलटली; एक जण जागीच ठार, इतर प्रवासी किरकोळ जखमी
Maharashtra Live News Updates: नाशिकच्या येवला-नांदगाव रस्त्यावर लक्झरी बस पलटली; एक जण जागीच ठार, इतर प्रवासी किरकोळ जखमी
Jalgaon Accident News: हातावरची मेहंदी पुसत नाही तोच काळाचा घाला; माहेरी जाताना नववधूचा भीषण अपघातात मृत्यू, जळगावमध्ये काळीज चिरणारा आक्रोश
हातावरची मेहंदी पुसत नाही तोच काळाचा घाला; माहेरी जाताना नववधूचा भीषण अपघातात मृत्यू, जळगावमध्ये काळीज चिरणारा आक्रोश
Tukaram Mundhe FDA Nagpur: नागपूरमधील तीन बड्या हॉटेल्सवर एफडीएची कारवाई, किचनमध्ये प्रचंड अस्वच्छता अन् उंदरांचं साम्राज्य
नागपूरमधील तीन बड्या हॉटेल्सवर एफडीएची कारवाई, किचनमध्ये प्रचंड अस्वच्छता अन् उंदरांचं साम्राज्य
Pune Moshi Building Collapse: मोठी बातमी! अखेर मोशी दुर्घटना प्रकरणात कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, 'एबीपी माझा'ने पर्दाफाश केल्यानंतर आयुक्तांना जाग
मोठी बातमी! अखेर मोशी दुर्घटना प्रकरणात कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, 'एबीपी माझा'ने पर्दाफाश केल्यानंतर आयुक्तांना जाग

व्हिडीओ

Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Iran Conflict: अमेरिकेचा सलग तिसऱ्या रात्रीही इराणवर कहर; ड्रोन अन् क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, '...अन्यथा आम्ही अणु ठिकाणही उडवू'
अमेरिकेचा सलग तिसऱ्या रात्रीही इराणवर कहर; ड्रोन अन् क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, '...अन्यथा आम्ही अणु ठिकाणही उडवू'
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
Sunetra Pawar NCP Crisis: सुनेत्रा पवारांच्या निवडीवर आक्षेप घेणाऱ्या नोटीसमागे वेगळाच मास्टरमाईंड? सुनील तटकरे-प्रफुल पटेलांनी....
सुनेत्रा पवारांच्या निवडीवर आक्षेप घेणाऱ्या नोटीसमागे वेगळाच मास्टरमाईंड? सुनील तटकरे-प्रफुल पटेलांनी...
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
Embed widget