एक्स्प्लोर

LIVE : मुंबईः संभाजी ब्रिगेडकडून 'ऐ दिल है मुश्किल'चा निषेध

दिल्लीत 20 नोव्हेंबरला मराठा मोर्चा होणार, आयोजक उद्या पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा करणार मुंबईः संभाजी ब्रिगेडकडून 'ऐ दिल है मुश्किल'चा निषेध, कल्याणमधील सर्वोदय मॉलमध्ये चित्रपटाच्या विरोधात निदर्शनं कल्याणः किल्ला बनवताना विजेचा शॉक लागून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू, कल्याण पूर्वमधील हनुमान नगर भागातील घटना मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर वरसोली टोल नाक्याजवळ अपघात, मुंबईकडे जाणारी वाहतूक संथगतीने सकाळच्या हेडलाईन्सः
  1.  212 नगर पालिकांसाठी सेना-भाजपचं सुत जुळलं, दानवे आणि राऊतांची घोषणा, मात्र महापालिकेच्या युतीबद्दल अद्याप निर्णय नाही
----------------------
  1. हेरगिरी प्रकरणी पाकिस्तानातील भारतीय अधिकाऱ्याला देश सोडण्याचे आदेश, अधिकाऱ्याकडे संरक्षण मंत्रालयाची गोपनीय कागदपत्र असल्याचा आरोप, तर दोन भारतीयांना अटक
-------------------
  1. सायरस मिस्त्रींनी संचालक मंडळाचा विश्वास गमावला, सायरसच्या आरोपांना टाटांचं उत्तर, मात्र शेअर बाजारात पडझड
-------------------
  1. 4. पालघरजवळील सातवलीमधून 15 किलो स्फोटकं जप्त, दिवाळीच्या तोंडावर एटीएसची कारवाई, प्रकरणाची चौकशी सुरु
----------------
  1. कोकणात सुनील तटकरेंविरोधात भास्कर जाधवांचं रणशिंग, पक्षात डावललं जात असल्यानं तीव्र नाराजी, चिपळूणमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन
----------------
  1. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना नुकसान भरपाई द्या, मुंबई हायकोर्टाचे आदेश, राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश
------------------
  1. दिवाळीनिमित्त पुणे, औरंगाबादेत दिवाळी पहाटचं आयोजन, तर सूरतमधल्या हीरे व्यापाऱ्याकडून 1200 कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त कारची भेट

महत्त्वाच्या बातम्या

टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
दसरा मेळावा शेतकऱ्यांना समर्पित! तिजोरीवर आणि माझ्यावरही पहिला हक्क त्यांचाच, शिवसैनिकांना बांधावर जाण्याच्या एकनाथ शिंदेच्या सूचना
दसरा मेळावा शेतकऱ्यांना समर्पित! तिजोरीवर आणि माझ्यावरही पहिला हक्क त्यांचाच, शिवसैनिकांना बांधावर जाण्याच्या एकनाथ शिंदेच्या सूचना
मनोज जरांगेंकडून एकनाथ शिंदेंवर 500 कोटींच्या देवाण-घेवाणीचा आरोप; भाजपची पहिली प्रतिक्रिया, गिरीश महाजन म्हणाले..
मनोज जरांगेंकडून एकनाथ शिंदेंवर 500 कोटींच्या देवाण-घेवाणीचा आरोप; भाजपची पहिली प्रतिक्रिया, गिरीश महाजन म्हणाले..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
Tiger Shroff : टायगर श्रॉफ नव्हे दुसराच सेलिब्रिटी टार्गेटवर होता, आरोपींनी रील्स पाहून प्लान बदलला,पोलीस तपासात धक्कादायक अपडेट समोर
टायगर श्रॉफ नव्हे दुसराच सेलिब्रिटी टार्गेटवर होता,पोलीस तपासात धक्कादायक अपडेट समोर
Eknath Shinde : पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? आम्ही ऑपरेशन सांगून नाही थेट करतो, एकनाथ शिंदेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
2019 ला मतदारांनी शिवेसना भाजपला मतदान केलं, ते मविओसोबत गेले, ती सगळ्यात मोठी वोटचोरी: एकनाथ शिंदे
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
Ramdas Kadam: मनोज जरांगे बेईमान माणसा, शिंदेंबद्दल बोलशील तर याद राख, एकनाथ शिंदे आमचं दैवत, जरांगे तू आहेस कोण? : रामदास कदम
पंतप्रधान, मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंना एकेरी बोलणार अरे तू आहेस कोण? जगाचा मालक आहेस?, रामदास कदमांचा मनोज जरांगे पाटलांना सवाल
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका

Embed widget