एक्स्प्लोर
LIVE : राज्यभरात 12 वीची परीक्षा, 15 लाख 5 हजार विद्यार्थ्यांची कसोटी
हेडलाईन्स :
आजपासून राज्यभरात 12 वीची परीक्षा, यंदा 15 लाख 5 हजार विद्यार्थ्यांची कसोटी
--------------------
विविध मागण्यांसाठी देशभरातील 1 लाख 25 हजार बँका आज बंद, खासगीकरण आणि नोटाबंदीचा निषेध
-------------------
अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस-राष्ट्रवादी अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत, फडणवीसांवर दबाव वाढवण्याची खेळी, शिवसेनाही आक्रमक
------------
मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेना आणि भाजपात संघर्ष, संख्याबळ वाढवण्यासाठी भाजपसमोर मोठं आव्हान, तर काँग्रेस-मनसेची भूमिका शिवसेनेला दिलासा देणारी
------------
सैन्य भरतीच्या पेपरफुटीप्रकरणी आणखी 3 जणांना अटक, पुणे, नागपुरात कारवाई, निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांसह दलालही जाळ्यात
--------------
29 वर्षानंतर ‘आयएनएस विराट’ सेवेतून निवृत्त, मुंबईत नौदल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जंगी निरोप, ‘विराट’चं संग्रहालय करण्याचा सल्ला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement