एक्स्प्लोर
LIVE :डॉ. आंबेडकर भवनाच्या वादाला हिंसक वळण, रिपब्लिकन सेनेच्या मोर्चात दुकानांवर दगडफेक

हेडलाईन्स :
1. हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेशावर आज हायकोर्टात अंतिम निकाल, कोर्टाच्या निर्णयाकडे महिलांचं लक्ष, तर दर्गा प्रवेशासाठी तृप्ती देसाईंचं शनिदेवाला साकडं
------------------
2. छत्रपतींचं चांगलं झालेलं बारामती-सुप्याला बघवलं नाही, तावडेंचा शरद पवारांना बोचरा टोला, जातीचं राजकारण करणारे जाणते राजे कसे? भाजपचा सवाल
------------------
3. सिंचन घोटाळ्याप्रकरणी आणखी एक एफआयआर दाखल, काळू धरणाच्या घोटाळ्यासंदर्भात 6 अधिकाऱ्यांवर कारवाई, राष्ट्रवादीला आणखी एक धक्का
-----------------
4. धनंजय मुंडे, आमदार क्षीरसागर आणि अमरसिंह पंडितांना कोर्टाचा दणका, बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी हजर राहण्याचे आदेश, 105 आरोपींना नोटीस
------------------------
5. गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावरची टीका अयोग्य, इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी मांडलं मत, सुब्रह्मण्यम स्वामींना अप्रत्यक्ष तंबी
------------------------
6. देशवासियांच्या बँक खात्यात 15 लाख कधी जमा करताय सांगा, 'सामना'मधून शिवसेनेचा थेट मोदींवर वार, काळ्या पैशावरुन टीकेचे बाण
------------------------
7. अंडरवर्ल्ड डॉन कुमार पिल्लाई मुंबई पोलिसांच्या स्वाधीन, कुमारला मध्यरात्री सिंगापूरहून मुंबईत आणलं, आज किल्ला कोर्टात हजर करणार
------------------------
8. फॅन्ड्री चित्रपटातील कलाकार बनला अट्टल दरोडेखोर, योगेश चौधरीसह 5 आरोपींना पोलिसांच्या बेड्या, 19 लाखाचा ऐवज जप्त
-------------------------
9. मुंबईत रात्रभर पावसाच्या रिमझिम सरी, 24 तासात दमदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज, विदर्भ-मराठवाड्यातही जोर वाढण्याची शक्यता
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
