एक्स्प्लोर
LIVE : राज्याचे विधीमंडळ अर्थसंकल्पिय अधिवेशनास 6 मार्चपासून सुरूवात
![LIVE : राज्याचे विधीमंडळ अर्थसंकल्पिय अधिवेशनास 6 मार्चपासून सुरूवात Aaj Dinank Headlines 27th February 2017 LIVE : राज्याचे विधीमंडळ अर्थसंकल्पिय अधिवेशनास 6 मार्चपासून सुरूवात](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/02/24074843/Aaj-Dinank-Headlines-News-2-580x39512.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
राज्याचे विधीमंडळ अर्थसंकल्पिय अधिवेशनास 6 मार्चपासून सुरूवात
हेडलाईन्स :
मालगाडीचे डबे घसरल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत, जीटीबी नगरजवळ मालगाडीचे चार डबे घसरले, सीएसटी ते पनवेल मेन लाईवरुन वाहतूक सुरु
----------------------------
ऑस्कर पुरस्काराची उत्कंठा शिगेला, लाला लँड आणि मून लाईटवर नजरा , तर रेड कार्पेटवर देसी गर्ल प्रियांका चोप्राचा जलवा
----------------------------
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक अविश्वास ठराव मांडण्याची शक्यता, सूत्रांची माहिती, सरकारचं भवितव्य शिवसेनेच्या भूमिकेवर अवलंबून
----------------------------
महापालिकेत भाजप सोडून इतर पक्षांना साथ देऊ, शरद पवारांच्या वक्तव्यानं नवा ट्विस्ट, तर राज्यात काँग्रेसशी हातमिळवणी करण्याची तयारी
----------------------------
3 लाखांच्या मोबदल्यात लष्करी भरतीचा परीक्षेचा पेपर फुटला, ठाणे पोलिसांकडून दलालांचा पर्दाफाश, परीक्षा रद्द, 18 जणांना अटक
----------------------------
मुंबईतला नियोजित 6 तारखेचा मराठा क्रांती मोर्चा स्थगित, शालेय परीक्षांमुळे समन्वय समितीचा निर्णय, राज्यव्यापी बैठकीतून नवी तारीख ठरणार
----------------------------
दोन हजारांच्या नोटांवर कमळ आणि हत्ती कशासाठी, डिम्पल यादवांचा मोदी आणि मायावतींवर निशाणा
----------------------------
वॉशिंग मशीनमध्ये बुडून 3 वर्षांच्या जुळ्यांचा मृत्यू, दिल्लीतल्या रोहिणी भागातील घटनेनं राजधानीत खळबळ
----------------------------
आज मराठी भाषा दिनानिमित्त राज्य शासनातर्फे गेट वे ऑफ इंडियाला मराठी भाषा गौरव दिनाचं आयोजन
----------------------
![LIVE : राज्याचे विधीमंडळ अर्थसंकल्पिय अधिवेशनास 6 मार्चपासून सुरूवात](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/02/27020050/train-collapse-compressed.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
क्रीडा
आरोग्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)