एक्स्प्लोर

LIVE: लोअर परेलमधील कागदाच्या गोदामाला आग

हेडलाईन्स: सीबीएसई 10वीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 2.00 वाजता जाहीर होणार: (एएनआय)   -------------------------------   नवी मुंबई महापालिकेतील 4 शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांचं निलंबन, मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंची धडक कारवाई ------------------------------- डोंबिवली स्फोटाच्या चौकशीसाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना, महिन्याभरात अहवाल देणार ------------------------------- दोन वर्षात सरकारविरोधात एकही आरोप नाही: अमित शाह   -------------------------------   मुंबई: लोअर परेलमधील कागदाच्या गोदामाला आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी रवाना    -------------------------------   मुंबई: गरीब रथमध्ये प्रवाशांना मारहाण प्रकरण, पाच पँट्री कर्मचाऱ्यांना जीआरपीनं केलं अटक   -------------------------------   पुणे: ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांचं आज सकाळी निधन, दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार ------------------------------- 1. मध्य रेल्वेवरचा गोंधळ आजही सुरूच, नेरळदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं वाहतूक 10 ते 15 मिनीटे उशिरानं ------------------------------- 2. नाशकात तृप्ती देसाईंच्या गाडीवर दगडफेक,  भूमाताच्या कार्यकर्त्या जखमी तर काल कपालेश्वर मंदिरात प्रवेशावरुन तृप्ती देसाई आणि स्थानिकांमध्ये धक्काबुक्की ------------------------------- 3. डोंबिवली एमआयडीसीतल्या केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट, 5 कामगारांचा मृत्यू, डोंबिवलीतून केमिकल कंपन्या हलवण्याचा सरकारचा विचार ------------------------------- 4. उत्तर प्रदेशात निवडणुका झाल्या तरी मोदींनाच पसंती, आयएमआरबीचा सर्व्हे, देशभरातही मोदींचीच हवा ------------------------------- 5. ममता बॅनर्जींचा आज शपथविधी, ४२ कॅबिनेट मंत्र्यांसह ममतांचा शपथविधी, पश्चिम बंगालमधील काँग्रेस आणि भाजपचा मात्र शपथविधीवर बहिष्कार ------------------------------- 6. ईडीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा भुजबळांना दणका, भुजबळ कुटंबातील 5 जणांसह 12 जणांवर गुन्हा दाखल ------------------------------- 7. मुंबईत सिंहांची नाही तर वाघाची सत्ता, प्रकाश मेहतांच्या वक्तव्याला सेनेचं सामनातून उत्तर, तर शिवसेनेच्या पोस्टरवॉरवर शेलारांचा पलटवार ------------------------------- 8. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन लांबणीवर, हवामान खात्याची माहिती, केरळमध्ये 7 जूनला मान्सून दाखल होणार

महत्त्वाच्या बातम्या

चंद्राच्या सोबतीला शुक्रतारा! आकाशात ग्रहांची युती! मनमोहक नजारा कॅमेऱ्यात कैद, नेमका काय योगायोग? 
चंद्राच्या सोबतीला शुक्रतारा! आकाशात ग्रहांची युती! मनमोहक नजारा कॅमेऱ्यात कैद, नेमका काय योगायोग? 
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 सप्टेंबर 2026 | सोमवार

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
Embed widget