एक्स्प्लोर

LIVE: मुंबई : गिरगावात पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळला

हेडलाईन्स मुंबई : गिरगावातील जगन्नाथ शंकरशेठ रोडवरील 'मोहन' या 5 मजली इमारतीचा स्लॅब कोसळला, एक जण जखमी ----------- दिवाळीआधी मुंबईच्या रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजवणार, मुंबई महानगरपालिकेचा हायकोर्टात दावा ----------- मुंबई : अंधेरीतील साकीनाक्यात खेरानी रोडजवळ आग, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि दोन वॉटर टँकर घटनास्थळी ----------- रायगड : मुंबई-गोवा हायवेवर वाहतूक कोंडी, कोलाडजवळ टँकर बंद पडल्याने वाहनांच्या रांगा ----------- नवी मुंबई मनपा आयुक्त तुकाराम मुंढे अनिश्चित काळासाठी सुट्टीवर जाणार असल्याची सूत्रांची माहिती, आज सर्वपक्षीय नगरसेवक मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मांडणार ----------- बलुचिस्तानच्या क्वेट्टा शहरात पोलिस ट्रेनिंग कॉलेजच्या होस्टेलवर दहशतवादी हल्ला, 57 प्रशिक्षणार्थी पोलिसांचा मृत्यू, 3 दहशतवाद्यांचा खात्मा ----------- पेंग्विनचा नव्हे आधी स्वत:चा पक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न करा, उद्धव यांचा मनसेवर बोचरा वार, थायलंडहून नवा पेंग्विन मागवण्याचीही तयारी ----------- 'ऐ दिल है मुश्किल' प्रकरणी राज ठाकरेंनी तोडपाणी केलं, अजित पवारांना शंका, तर मुख्यमंत्री आणि राज यांच्यातील मांडवली जाहीर करा, काँग्रेसची मागणी ----------- कल्याणमध्ये अनधिकृत गोदामांना आग, 4 गोदामं जळून खाक, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती ----------- टाटा समूहाचे प्रमुख सायरस मिस्त्री यांना हटवलं, नवा अध्यक्ष नियुक्त होईपर्यंत धुरा रतन टाटांकडे, मात्र गच्छंतीचं कारण गुलदस्त्यात -------------- समाजवादी पक्षातल्या यादवीचं देशाला दर्शन, व्यासपीठावरच अखिलेश आणि मुलायम यांच्यात शाब्दीक चकमक, तर शिवपाल आणि अखिलेश यांच्यात धक्काबुक्की ----------- ट्रिपल तलाकवरुन राजकारण करु नका, नरेंद्र मोदींचा सल्ला, मुस्लिम महिलांच्या हितासाठी तोंडी तलाक बंद करण्याचं समर्थन ----------- हाजी अली प्रवेशासाठीच्या महिलांच्या लढ्याला ऐतिहासिक यश, सुप्रीम कोर्टात ट्रस्टनं हात टेकले, 4 आठवड्यात मजार पर्यंत दर्शन देण्याची सोय करणार ----------- एबीपी माझा वेब टीम

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur News: दुष्काळाचं सावट! नागपूर जिल्ह्यात बोअरवेल खोदकामांवर पुढील आदेशापर्यंत बंदी; संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा मोठा निर्णय
दुष्काळाचं सावट! नागपूर जिल्ह्यात बोअरवेल खोदकामांवर पुढील आदेशापर्यंत बंदी; संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा मोठा निर्णय
ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget