एक्स्प्लोर

LIVE: आंबोलीत शहीद पांडुरंग गावडेंचं पार्थिव आज दाखल होणार

प्रीती मेनन, मनीष भंगाळे, जयेश दवेंवर गुन्हा दाखल होण्यासाठी चौकशी व्हावी, एकनाथ खडसेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र ---------------------------------- मुंबई: माहिम-किंग्ज सर्कल दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यानं हार्बरची अंधेरीच्या दिशेनं येणारी वाहतूक ठप्प ----------------------------------   हेडलाईन्स:   1. मुंबई विद्यापीठ पेपर घोटाळाप्रकरणी दोघांचं निलंबन, तर 138 जणांच्या बदल्या, घोटाळ्याचा तपास सीआयडीकडे सोपवण्याचा व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय   ---------------------------------- 2. महाराष्ट्राच्या वीराला श्रीनगरमध्ये सलामी, सिंधुदुर्गातल्या आंबोलीत शहीद पांडुरंग गावडेंचं पार्थिव आज दाखल होणार   ---------------------------------- 3. रोजच्या ब्रेड, पाव, पिझ्झामध्ये घातक रसायनं, कॅन्सरजन्य पदार्थावर बंदी घालण्याची सेंटर फॉर सायन्सची मागणी   ---------------------------------- 4. दाऊद फोन कॉलप्रकरणी प्रकाश आंबेडकर एकनाथ खडसेंच्या पाठीशी, आपच्या नेत्यांवरही इतर राजकीय नेत्यांच्या नावाची घोषणा करण्यासाठीही आंबेडकर आग्रही   ---------------------------------- 5. मुंबईतले वाघ आता संपले, गल्लोगल्ली फक्त सिंह, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांचा शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा, मेक इन इंडियाच्या कार्यक्रमाकडे सेनेची पाठ   ---------------------------------- 6. धर्माच्या नावावर कोट्यवधी उधळता, मग शेतकऱ्यांना मदत का नाही, भय्यूजी महाराजांचा उद्विग्न सवाल   ---------------------------------- 7. अडीच लाख रुपये भरले नसल्यानं रुग्णाला दीड महिने डांबून ठेवलं, नागपुरातील ग्रीनसिटी रुग्णालयातील प्रकार, माझाच्या प्रयत्नानंतर रुग्णाची सुटका   ---------------------------------- 8. भारत आणि इराण संबंधात नवा अध्याय, चाबहार बंदराबाबत दोन्ही देश करारबद्ध,  पाकिस्तासह चीनला धसका   ---------------------------------- 9. चार वर्षात प्रत्येकाला कन्फर्म तिकीट मिळणार, रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंची घोषणा, दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रभूंची माझावर खास मुलाखत   ---------------------------------- 10. झिम्बाब्वे दौऱ्यातून विराट, धवन, रोहितला विश्रांती, नवख्या खेळाडूंना घेऊन जिंकण्याचं धोनी समोर आव्हान, तर विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात शार्दूल ठाकूरचा समावेश

महत्त्वाच्या बातम्या

15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
Sanjay Raut: 'भाजपत गेल्या 10 वर्षात नव्हती ती बंडाळी, मंत्रिमंडळात चार प्रमुख मंत्र्यांनी राजीनामा द्यायला नकार दिलाय, हेच मोदी जुने असते तर....' संजय राऊतांचा मोठा दावा
'भाजपत गेल्या 10 वर्षात नव्हती ती बंडाळी, मंत्रिमंडळात चार प्रमुख मंत्र्यांनी राजीनामा द्यायला नकार दिलाय, हेच मोदी जुने असते तर....' संजय राऊतांचा मोठा दावा
Ambernath BJP vs Shiv Sena: 'नगराध्यक्षांना टार्गेट कराल तर कल्याण-डोंबिवलीसारखी परिस्थिती होईल'; अंबरनाथ नगरपालिकेत भाजप-शिवसेनेत जुंपली; नेमकं काय घडलं?
'नगराध्यक्षांना टार्गेट कराल तर कल्याण-डोंबिवलीसारखी परिस्थिती होईल'; अंबरनाथ नगरपालिकेत भाजप-शिवसेनेत जुंपली; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
Air India: गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
Embed widget