एक्स्प्लोर

LIVE : पिंपरी-चिंचवडमधील विजयानगर झोपडपट्टीला आग

पिंपरी-चिंचवडमधील विजयानगर झोपडपट्टीला आग, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी रवाना, आगीचं कारण अस्पष्ट ------------------------- अमरावती : वडगाव माहुरी येथे पोहायला गेलेल्या आठ मुलांपैकी तिघांचा बुडून मृत्यू ------------------------- मनमाड-दाभाडीजवळ बाईक आणि कारचा भीषण अपघात,चार जणांचा मृत्यू तर चार जखमी, मालेगावच्या खासगी रुग्णालयात जखमींवर उपचार ------------------------- 2020पर्यंत सर्वांना कन्फर्म तिकीट मिळणार,'एबीपी न्यूज'च्या मुलाखतीत रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंची घोषणा ------------------------- नागपूर : ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या ताफ्यातील गाडीला अपघात, दोन पोलिस कर्मचारी जखमी ------------------------- हेडलाईन्स:   श्रीहरीकोटाच्या प्रक्षेपण केंद्रातून भारतीय बनावटीच्या स्पेस शटल (आरएलव्ही-टीडी)चं यशस्वी उड्डाण   -------------------------   1. कुपवाड्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना महाराष्ट्राचा सुपुत्र पांडुरंग गावडेंना वीरमरण, पांडुरंग गावडेंच्या पार्थिवावर आज आंबोलीत अंत्यसंस्कार ------------------------- 2. मणिपूरच्या चंदेलमध्ये अतिरेक्यांचा हल्ला, आसाम रायफल्सचे 6 जवान शहीद, केंद्रीय गृहमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त ------------------------- 3. पोलिसांच्या अहवालावर शंका असतील तर खुशाल कोर्टात जा, खडसेंचं प्रीती मेननना आव्हान, कॉलिंग झालंच नसल्याचं पोलिसांचं स्पष्टीकरण ------------------------- ४. नीटच्या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्याआधी राष्ट्रपतींनी स्पष्टीकरण मागवलं, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आज राष्ट्रपतींची भेट घेणार ------------------------- ५. जयललितांचा आज मुख्यमंत्रीपदासाठी शपथविधी, सहाव्यांदा मुख्यमंत्रीपदी होणार विराजमान, २८ कॅबिनेट मंत्र्यांचाही शपथविधी सोहळा ------------------------- ६. इस्त्रोने बनवलेल्या भारतीय बनावटीच्या स्पेश शटलचं आज प्रक्षेपण, श्रीहरीकोटा येथुन होणार उड्डाण ------------------------- ७. झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची आज निवड, संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयची बैठक
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात महायुतीचं जागावाटपाचं घोडं अजूनही अडलं; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिसऱ्या आघाडीशी घरोबा
कोल्हापुरात महायुतीचं जागावाटपाचं घोडं अजूनही अडलं; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिसऱ्या आघाडीशी घरोबा
Pimpri Chinchwad Mahanagar Palika: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपची पहिली यादी उद्या येणार; राष्ट्रवादीचाही मास्टरस्ट्रोक, अंतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा आटापिटा, घडामोडींना वेग
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपची पहिली यादी उद्या येणार; राष्ट्रवादीचाही मास्टरस्ट्रोक, अंतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा आटापिटा, घडामोडींना वेग
16 माजी नगरसेवक, तीन घरात 6 उमेदवार अन् 29 नवे चेहरे; हात सोडून बाण धरलेल्या शारंगधर देशमुखांविरोधातही उमेदवार ठरला! कोल्हापुरात काँग्रेसच्या 48 जणांच्या पहिल्या यादीत कोण कोण?
16 माजी नगरसेवक, तीन घरात 6 उमेदवार अन् 29 नवे चेहरे; हात सोडून बाण धरलेल्या शारंगधर देशमुखांविरोधातही उमेदवार ठरला! कोल्हापुरात काँग्रेसच्या 48 जणांच्या पहिल्या यादीत कोण कोण?
Parbhani Muncipal Corporation Election: परभणीत सेना-भाजप युतीचे त्रांगडे सुटणार, 65 जागांसाठी लढत; महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार?
परभणीत सेना-भाजप युतीचे त्रांगडे सुटणार, 65 जागांसाठी लढत; महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार?

व्हिडीओ

Thane Shiv Sena : ठाण्यात युती अडचणीत, शिवसेना स्वतंत्र प्रचाराचा नाराळ फोडणार
Ajit Pawar News : पुण्यातील बारामती हॉस्टेमधून अजितदादा एकटेच रवाना, दोन्ही राष्ट्रवादीचं पुण्यात फिस्तल्यावर दादा गेले कुठे?
Khopoli Crime खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची हत्या, राजकीय सूडापोटी मंगेश काळोखेंची हत्या?
Sudhir mungantiwar Vs Jorgewar : जोरगेवार-मुनगंटीवारांमधला सुप्त संघर्ष कधी संपणार? Special Report
Ganpati Santa Claus : गणपतीला सांताक्लॉजची टोपी घातल्यानं वादंग Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात महायुतीचं जागावाटपाचं घोडं अजूनही अडलं; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिसऱ्या आघाडीशी घरोबा
कोल्हापुरात महायुतीचं जागावाटपाचं घोडं अजूनही अडलं; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिसऱ्या आघाडीशी घरोबा
Pimpri Chinchwad Mahanagar Palika: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपची पहिली यादी उद्या येणार; राष्ट्रवादीचाही मास्टरस्ट्रोक, अंतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा आटापिटा, घडामोडींना वेग
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपची पहिली यादी उद्या येणार; राष्ट्रवादीचाही मास्टरस्ट्रोक, अंतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा आटापिटा, घडामोडींना वेग
16 माजी नगरसेवक, तीन घरात 6 उमेदवार अन् 29 नवे चेहरे; हात सोडून बाण धरलेल्या शारंगधर देशमुखांविरोधातही उमेदवार ठरला! कोल्हापुरात काँग्रेसच्या 48 जणांच्या पहिल्या यादीत कोण कोण?
16 माजी नगरसेवक, तीन घरात 6 उमेदवार अन् 29 नवे चेहरे; हात सोडून बाण धरलेल्या शारंगधर देशमुखांविरोधातही उमेदवार ठरला! कोल्हापुरात काँग्रेसच्या 48 जणांच्या पहिल्या यादीत कोण कोण?
Parbhani Muncipal Corporation Election: परभणीत सेना-भाजप युतीचे त्रांगडे सुटणार, 65 जागांसाठी लढत; महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार?
परभणीत सेना-भाजप युतीचे त्रांगडे सुटणार, 65 जागांसाठी लढत; महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार?
Parbhani : ऐन निवडणुकांच्या तोंडावर नेत्यांच्या मुलांना संधी; कांग्रेसच्या तुकाराम रेंगे यांच्या लेकाचा भाजपमध्ये, तर विजय वरपुडकर यांचे चिरंजीवाचा अजित दादांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश
ऐन निवडणुकांच्या तोंडावर नेत्यांच्या मुलांना संधी; कांग्रेसच्या तुकाराम रेंगे यांच्या लेकाचा भाजपमध्ये, तर विजय वरपुडकर यांचे चिरंजीवाचा अजित दादांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश
आई एकवीरा देवीचे दागिने अन् रोकड हडपले; पुजाऱ्याचा अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्यावर आरोप, कार्ला परिसरात मोठी खळबळ
आई एकवीरा देवीचे दागिने अन् रोकड हडपले; पुजाऱ्याचा अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्यावर आरोप, कार्ला परिसरात मोठी खळबळ
Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर
Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर
Rajyog On 2026 : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच करिअरची गाडी सुस्साट वेगाने धावणार, मालव्यसह जुळून येतायत 'हे' 3 राजयोग; नशिबाची चांदीच चांदी
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच करिअरची गाडी सुस्साट वेगाने धावणार, मालव्यसह जुळून येतायत 'हे' 3 राजयोग; नशिबाची चांदीच चांदी
Embed widget