एक्स्प्लोर
LIVE : मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव फुल्ल

हेडलाईन्स :
1. कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा, तर विरोधक बागडेंविरोधात अविश्वास ठराव मांडणार
--------------
2. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पावासाचं जोरदार कमबॅक, मुंबईसह उपनगरात रात्रभर पावसाची हजेरी
-------
3. पंकजांना पाठिंबा देण्यासाठी भाजपची आर्मी मैदानात, पूरक पोषण आहारात कुठलाही घोटाळा नाही, कोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर पंकजांचा दावा
-----------------
4. एकनाथ खडसे आणि दाऊदमध्ये कुठलंही संभाषण नाही, एटीएसचा अहवाल, लाच प्रकरणानंतर खडसेंना आणखी एका प्रकरणात क्लीन चिट
-----------------
5. पंजाबमधील निवडणुकांच्या तोंडावर भाजपला धक्का, नवज्योतसिंह सिद्धूंचा भाजपला रामराम, आपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
---------------------
6. उत्तराखंडमध्ये पुराचा कहर, नैनितालमध्ये पर्यटकांची बस पाण्यात, एका महिलेचा मृत्यू इतर प्रवासी सुखरुप
--------------------
7. काश्मिर खोऱ्यातील हिंसाचार पाकिस्तानमुळे, राज्यसभेत राजनाथ सिंहांचा आरोप, 10 दिवसांपासून काश्मिरात कर्फ्यू
-----------------------
8. लोढा समितीनं केलेल्या शिफारशी सर्वोच्च न्यायालयानं स्वीकारल्या; बीसीसीआयच्या प्रशासनात सहा महिन्यांत मोठ्या बदलांची शक्यता
----------
9. ज्येष्ठ पार्श्वगायिका मुबारक बेगम यांचं वृद्धापकाळानं निधन, वयाच्या 80व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास
-----------
10. सलमान खानच्या सुलतान चित्रपटाची विक्रमी कमाई, 12 दिवसात 500 कोटींचा गल्ला, बॉक्स ऑफिसवरच्या कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडण्याची शक्यता
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
