एक्स्प्लोर
LIVE : काश्मीरमध्ये पीडीपी नेते जावेद अहमद यांच्या घरावर दहशतवादी हल्ला
BREAKING: काश्मीरमध्ये पीडीपी नेते जावेद अहमद यांच्या घरावर दहशतवादी हल्ला, दहशतवाद्यांनी सुरक्षारक्षकांची शस्त्र हिसकावली
मुंबई-गोवा महामार्गावर खारपाडानजीक अभूतपूर्व वाहतूक कोंडी, रस्त्यात वाहन बंद पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा
यवतमाळमध्ये 18 महिन्याच्या मुलीवर 60 वर्षीय वृद्धाकडून अत्याचार, यवतमाळच्या वडगाव जंगल पोलिस हद्दीतील घटना
उरी हल्ल्यात मारले गेलेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मद संघटनेचे, तर दहशतवाद्यांकडील सामान पाकिस्तानातील, DGMO सिंह यांची माहिती
जालना : पीएसआय प्रभाकर पठाडे आत्महत्या प्रकरण, आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोघा भावांना अटक
अमेरिकेच्या मॅनहटनमध्ये जोरदार स्फोट, 25 जण जखमी झाल्याची माहिती
हेडलाईन्स
1. जम्मू काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सैन्यदलाच्या हेडक्वार्टरवर आत्मघाती हल्ला, दहशतवाद्यांसोबत गोळीबार सुरु
2. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस तर मुंबईतही रात्रभर रिमझिम, येत्या 48 तासात राज्यात जोरदार पावसाचा अंदाज
3. छगन भुजबळांची प्रकृती बिघडल्यानं जे. जे. रुग्णालयात उपचार, डेंग्यूची लागण झाल्याची शक्यता, भुजबळ आयसीयूत दाखल
4. मध्य रेल्वेवर आज 10 तासांचा महामेगाब्लॉक, सीएसटी-कल्याण दरम्यान फास्ट ट्रॅकचं काम, अनेक एक्स्प्रेस गाड्याही रद्द
5. हिंगोलीत मराठा समाजाच्या मोर्चात लाखोंचा जनसमुदाय, तर प्रश्न सोडवण्यासाठी पुढाऱ्यांना दूर ठेवा, संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
6. शेतीबाबतच्या सरकारी अनास्थेनं मराठा रस्त्यावर, पवारांचं विश्लेषण, तर लग्नावेळी आरक्षण लपवत असल्याचा अजित पवारांचा टोला
7. शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा श्रेयवादाची लढाई, दहिसरमधील तलावाचं भाजपकडून उद्घाटन, तर डोंबिवलीमध्ये माणकोली पुलाचा नारळ सेनेनं फोडला
8. पत्रकार आणि चाहत्याला केलेल्या मारहाणीनंतर ऋषी कपूर यांची मीडियावरच आगपाखड, मीडियानं नाव बदनाम केल्याची टीका
9. मोदींच्या 66 व्या वाढदिवशी देशभर सेलिब्रेशन, वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे तीन गिनीज रेकॉर्ड, मोदी आईंच्या भेटीला
10. सातारा हिल हाफ मॅरेथॉनसाठी डोंगराएवढा उत्साह, यंदा शर्यतीला पाच हजार धावपटूंचा रेकॉर्डब्रेक प्रतिसाद अपेक्षित
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement