एक्स्प्लोर

LIVE : कोपर्डीतील बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपींच्या अंगावर अंडीफेक

मनमाडमध्ये भाजीपाला मार्केट अर्ध्या तासापासून ठप्प, बाजार समितीमध्ये आडतीच्या मुद्यावरुन वाद   हेडलाईन्स :   1. भाजप नेते एकनाथ खडसे यांना क्लीन चिट, 30 कोटीच्या लाच प्रकरणात एसीबीच्या आरोपपत्रात नाव नाही, सत्तेच्या दुरुपयोगाचा काँग्रेसचा आरोप ------------- 2. नगरच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाला गंभीर वळण, जामखेड, श्रीगोंदा, कर्जतमध्ये बंद, राम शिंदेंवर स्थानिकांचा संताप ------------- 3. नवी मुंबईत कुठल्याही परिस्थितीत अनधिकृत बांधकामांना अभय नाहीच, तुकाराम मुंढेंनी मंदा म्हात्रेंना ठणकावलं, सोमवारच्या बंदची माहिती मुख्यमंत्र्यांनाही नाही --------------- 4. नवी मुंबईत आडत भरण्यास किरकोळ व्यापाऱ्यांची तयारी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा, तर नाशिकच्या व्यापाऱ्यांचा आडमुठेपणा मात्र कायम -------------- 5. अरुणाचलमध्ये काँग्रेसनं भाजपचा सत्तास्थापनेचा डाव हाणून पाडला, ऐनवेळी बंडखोरांचा भाजपला डच्चू, पेमा खंडू अरुणाचल प्रदेशचे नवे सीएम -------------------- 6. केंद्रीय मंत्रिपदापाठोपाठ स्मृती इराणींना पुन्हा एकदा दणका, संसदीय कामकाज समितीतून हकालपट्टी, इराणींऐवजी राज्यमंत्र्यांना स्थान --------------------- 7. तुर्कस्तानात लष्करी गटाचा सत्तापालटाचा प्रयत्न फसला, धुमश्चक्रीत आतापर्यंत 250 जणांचा मृत्यू, अचानक गोळीबार करुन ताबा मिळवण्याचा प्रयत्न ------------------- 8. पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोच खोट्या प्रतिष्ठेची बळी, लहान भावाकडून गोळी झाडून हत्या, बोल्ड व्हिडीओ आणि स्टेटमेंटमुळे कुटुंबाचा संताप ----------------- 9. उत्तर प्रदेशात तरुणांचा स्टंट बघून काळजाचा ठोका चुकला, रेल्वेसमोरुन थेट नदीत उड्या मारण्याचा प्रताप, व्हिडीओ व्हायरल झाल्यानं खळबळ ----------------- 10. संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेशराव केतकरांचं निधन, खडतर परिस्थितीत संघाचं कार्य करणारा ज्येष्ठकर्मी हरपला, लातूरमध्ये अंत्यसंस्कार

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
Manoj Jarange Patil and Eknath Shinde: मनोज जरांगेंनी पुन्हा तेचं केलं, एकनाथ शिंदेंचा एकेरी उल्लेख, जहाल भाषेत निर्वाणीचा इशारा
मनोज जरांगेंनी पुन्हा तेचं केलं, एकनाथ शिंदेंचा एकेरी उल्लेख, जहाल भाषेत निर्वाणीचा इशारा
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पावसाची 16 टक्के तूट; आता मान्सून कधी कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पावसाची 16 टक्के तूट; आता मान्सून कधी कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Sugarcane Crushing Season:: मोठी बातमी! राज्याचा साखर हंगाम यंदा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार; वाढत्या साखरेच्या दराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निर्णय
मोठी बातमी! राज्याचा साखर हंगाम यंदा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार; वाढत्या साखरेच्या दराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा निर्णय

व्हिडीओ

Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
Kiran Mane Post On Jahnavi Killekar Dahi Handi Viral Video: 'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
Nashik Crime news: भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut and Manoj Jarange Patil: राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
Embed widget