एक्स्प्लोर

LIVE: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी दरवाढ

हेडलाईन्स: 1. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी दरवाढ, पेट्रोल 2.58 तर डिझेल 2.26 रुपयांनी महागलं, आजपासून नवे दर लागू ----------------------------------------------- 2.  मोबाईल बिल, इंटरनेट, हॉटेलिंग महागणार, कृषी कल्याण सेसमध्ये अर्ध्या टक्क्याने वाढ, सामान्य जनतेच्या खिशाला कात्री ----------------------------------------------- 3. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 12 जणांचे अर्ज, निष्ठावंतांना डावलून बाहेरच्यांना संधी दिल्यानं भाजपात अस्वस्थता, राष्ट्रवादीचीही 13 मतांची जुळवाजुळव सुरु ----------------------------------------------- 4. विधान परिषदेचं तिकिट न मिळालेल्या भाजपमधील संतप्त इच्छुकांची गुप्त बैठक, वरिष्ठ नेत्यांच्या नावानं वाहिल्या लाखोल्या, रावसाहेब दानवेपर्यंत भावना पोहचवणार ----------------------------------------------- 5. मंत्रिपदापेक्षाही मुक्ताई अंतर्धान सोहळा महत्वाचा, खडसे लाल दिव्याऐवजी खासगी गाडीनं जळगावात, राजीनाम्याच्या चर्चेनं तर्कवितर्कांना उधाण ----------------------------------------------- 6. पुलगावात लष्कराच्या दारुगोळा गोदामाच्या आगीत 16 जवान शहीद, 100 मीटरच्या परिसरातच आग रोखली ----------------------------------------------- 7. कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला काल संध्याकाळी लागलेली आग रात्रीपर्यंत धुमसतीच, आग विझवण्यासाठी अग्निशमनच्या 12 गाड्यांचे शर्थीचे प्रयत्न ----------------------------------------------- 8. नीटच्या गोंधळानंतर दिलासा मिळालेल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या सीईटीचा आज निकाल, 5 मेला झाली होती. मेडिकल, फार्मसी आणि इंजिनिअरिंग सीईटी परिक्षा ----------------------------------------------- 9. केंद्रीय बैठकीत शेतकऱ्यांना एसएसपी वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता, तर रब्बीच्या नुकसानीसाठी केंद्राचं विशेष पाहणी पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog: पुण्यातील दरी पुलावर अपघात, गाड्या एकमेकांना धडकल्या
Maharashtra Live blog: पुण्यातील दरी पुलावर अपघात, गाड्या एकमेकांना धडकल्या
Gadchiroli News : भीषण वास्तव! पोटाची खळगी भरण्यासाठी जंगल अन् डोंगर तुडवत तब्बल 75 ते 80 किलोमीटरची पायपीट; शासनचं रेशन मिळवण्यासाठी गरीब आदिवासींचा संघर्ष
भीषण वास्तव! पोटाची खळगी भरण्यासाठी जंगल अन् डोंगर तुडवत तब्बल 75 ते 80 किलोमीटरची पायपीट; शासनचं रेशन मिळवण्यासाठी गरीब आदिवासींचा संघर्ष
नाशिक भोंदूबाबा प्रकरण! केसरकरांकडून काही चुकीचं घडलं असेल तर एकनाथ शिंदे धोरण ठरवतील, गोगावलेचं सूचक वक्तव्य
नाशिक भोंदूबाबा प्रकरण! केसरकरांकडून काही चुकीचं घडलं असेल तर एकनाथ शिंदे धोरण ठरवतील, गोगावलेचं सूचक वक्तव्य
रुपाली चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार का? सुनिल तटकरे म्हणाले... 
रुपाली चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार का? सुनिल तटकरे म्हणाले... 

व्हिडीओ

Special Report US Benifiting from War : युद्ध लांबल्यामुळे अमेरिकेचा खर्च वाढतोय पण..
Special Report Iran Israel युद्धाबाबत ब्रिटननं भूमिका बदलल्यानं इराणचा संताप, प्रथमच खुलं आव्हान
Satara ZP Election : साताऱ्यात राजकीय राडा कसा घडला? Full VIDEO
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात घमासान, विरोधक आक्रमक
Sushma Andhare Pune : तटकरेंमुळे चाकणकरांना वाटलेलं कुणी त्यांचं बिघडवणार नाही, पण फडणवीसांनी..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara : भाजपनं लोकशाही मार्गानं विजय मिळवला, “पोलीस आपलं काम करत होते, त्यात अडथळा का आणला?”, शिवेंद्रराजे भोसलेंचा शंभूराज देसाईंना सवाल
भाजपनं लोकशाही मार्गानं विजय मिळवला, “पोलीस आपलं काम करत होते, त्यात अडथळा का आणला?”: शिवेंद्रराजे भोसले
Maharashtra Live blog: पुण्यातील दरी पुलावर अपघात, गाड्या एकमेकांना धडकल्या
Maharashtra Live blog: पुण्यातील दरी पुलावर अपघात, गाड्या एकमेकांना धडकल्या
SIT कडून अशोक खरातची 7 तास चौकशी, नीरज जाधवसोबत खडांजगी; कॅमेरे पाहून गाडीत वाकला, पोलीस कोठडीत रवानगी
SIT कडून अशोक खरातची 7 तास चौकशी, नीरज जाधवसोबत खडांजगी; कॅमेरे पाहून गाडीत वाकला, पोलीस कोठडीत रवानगी
Home Loan : घर खरेदीचा विचार करताय, विविध बँकांचा गृहकर्जाचा व्याज दर जाणून घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान 
घर खरेदीचा विचार करताय, विविध बँकांचा गृहकर्जाचा व्याज दर जाणून घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान 
Jaykumar Gore : पालकमंत्र्यांनी लोकशाहीचा खून केला, प्रशासकीय अधिकाऱ्यांना घरगड्यासारखी वागणूक दिली जाते, जयकुमार गोरेंचा शंभूराज देसाईंवर आरोप
पालकमंत्र्यांनी लोकशाहीचा खून केला, पोलीस अधीक्षकांसोबत घरगड्याशी बोलल्यासारखं बोलतात : जयकुमार गोरे
Iran War Live Update: तिकडं पुतीन म्हणाले, इराण आमचा जिगरी दोस्त अन् इकडं मोदींनी सुद्धा इराणी राष्ट्राध्यक्षांना फोन फिरवला; कोंडी केलेल्या होर्मुझवरून काय म्हणाले? दोघांमध्ये कोणती चर्चा झाली??
तिकडं पुतीन म्हणाले, इराण आमचा जिगरी दोस्त अन् इकडं मोदींनी सुद्धा इराणी राष्ट्राध्यक्षांना फोन फिरवला; कोंडी केलेल्या होर्मुझवरून काय म्हणाले? दोघांमध्ये कोणती चर्चा झाली??
ह्रदयद्रावक... मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात, दुचाकीवरील तिघे ठार, अज्ञात वाहनासह चालक फरार
ह्रदयद्रावक... मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात, दुचाकीवरील तिघे ठार, अज्ञात वाहनासह चालक फरार
Rupali Chakankar : रुपाली चाकणकर यांचं प्रदेशाध्यक्ष पद राहणार की जाणार? देवगिरीवर उच्चस्तरीय बैठक, सुनेत्राताई पवार, तटकरे आणि पटेल यांच्यात खलबतं
चाकणकरांच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत देवगिरीवर उच्चस्तरीय बैठक, सुनेत्राताई पवार, तटकरे आणि पटेल यांच्यात खलबतं
Embed widget