एक्स्प्लोर

LIVE: सरकारी, खाजगी रुग्णालयात नोटा न स्वीकारल्यास कारवाई : आरोग्यमंत्री

पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटलींची बैठक, 500 आणि 1000 च्या नोटांच्या बंदीबाबतच्या निर्णयावर चर्चा - सूत्र ----------------------------------- एसटी महामंडळ 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारणार ----------------------------------- सरकारी आणि खाजगी रुग्णालयात नोटा स्वीकारल्या नाही तर कारवाई करू, आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचं स्पष्टीकरण ----------------------------------- दिल्ली मेट्रो 12 नोव्हेंबरपर्यंत 500, 1000 च्या नोटा स्वीकारणार ----------------------------------- सर्व टोलनाक्यांवर जुन्या 500, 1000 च्या नोटा घ्या, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आदेश ----------------------------------- दिल्ली मेट्रो 11 नोव्हेंबरपर्यंत 500, 1000 च्या नोटा स्वीकारणार : पीटीआयचं वृत्त ----------------------------------- 500 आणि 2000 च्या नव्या नोटा 11 नोव्हेंबरपासून ATM मध्ये उपलब्ध होणार : पीटीआय ----------------------------------- धुळे : 500, 1000 च्या नोटा बंद झाल्याने बाजार समितीचे व्यवहार ठप्प, पुढील आदेश मिळेपर्यंत उद्यापासून धुळ्यातील सर्व बाजार समित्या बंद राहणार ----------------------------------- नवी मुंबई : वाशी टोलनाक्यावर टोल न घेताच गाड्या सोडल्या, वाहनांची गर्दी झाल्याने टोल फ्रीचा निर्णय ----------------------------------- मुंबई : मेट्रो स्टेशनवर पाचशे आणि हजारच्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याने गोंधळाची स्थिती ----------------------------------- जळगाव : सराफा बाजार अद्याप उघडलाच नाही, सोन्याच्या दर काय ठेवायचा यावरुन संभ्रम ----------------------------------- मुंबई : क्रॉफर्ड मार्केटमधील बाजारपेठेवर परिणाम, गिऱ्हाईकांच्या संख्येत 60 टक्क्यांनी घट, सुट्टे पैसे नसल्याने व्यवहार ठप्प ----------------------------------- मुंबई : प्रचंड वाहतूक कोंडीनंतर वांद्रे-वरळी सीलिंकवर अखेर पाचशेच्या नोटा घेऊन वाहनं सोडायला सुरुवात ----------------------------------- धुळे : 500, 1000 च्या नोटा बंद झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहारावर परिणाम, भाजीपाला पडून, भाज्यांचे दर कोसळण्याची शक्यता ----------------------------------- सोन्याच्या किंमतीमध्ये प्रति तोळा  4 हजारांची वाढ, सोनं ३४,००० वर पोहचलं ----------------------------------- 1. आजपासून हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा वापरातून रद्द, 30 डिसेंबरपर्यंत नोटा बँकेत जमा कराव्या लागणार,रात्रभर एटीएमबाहेर रांगा ----------------------------------- 2. सर्वसामान्यांसाठी आज बँकांचे व्यवहार बंद, तर आज आणि उद्या बरेच एटीएमही बंद राहणार ----------------------------------- 3. रिझर्व्ह बँकेकडून 500 आणि 2000च्या नवीन नोटांची झलक, लवकरच चलनात येणार गुलाबी आणि राखाडी नोटा ----------------------------------- 4. अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाचा फैसला काही वेळात, हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं नशीब मतपेटीत बंद ----------------------------------- 5. वर्दीतल्या माणसानं जातीचा आधार घेणं अशोभनीय, आयजी विठ्ठल जाधवांवर कारवाईचे गृहसचिवांचे संकेत, मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांचीही चर्चा ----------------------------------- 6. कमी किंमतीतल्या घरांच्या 3600 कोटीच्या निविदा रद्द, प्रकाश मेहतांची घोषणा, काही खास बिल्डर्सनाच लाभ मिळत असल्याचा आरोप ----------------------------------- 7. भारत-इंग्लंड कसोटी मालिकेवरचं संकट टळलं, राजकोट कसोटीच्या खर्चासाठी 58 लाखांचा निधी देण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी, आज पहिली मॅच

महत्त्वाच्या बातम्या

पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
याद रखना, हिसाब होगा! राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही, संघर्ष आणखी तीव्र होणार, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक 
याद रखना, हिसाब होगा! राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही, संघर्ष आणखी तीव्र होणार, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक 

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget