एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE : पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्रातील जवान शहीद
रायगड : पेण-अलिबाग मार्गावर वडखळ ते धरमतर दरम्यान मोठी वाहतूक कोंडी, मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
--------------
पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्रातील जवान शहीद, कोल्हापुरातील चंदगडच्या राजेंद्र तुपारे यांना वीरमरण
--------------
हेडलाईन्स :
ठाण्यात प्लॅस्टीकच्या कारखान्याला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
--------------
बुलडाणा : जळगाव जामोदमध्ये दरोड्याचा प्रयत्न, प्रत्युत्तरादाखल पोलिसांकडून हवेत गोळीबार
--------------
एनडीटीव्हीनंतर 'न्यूज टाईम आसाम'वर एक, तर 'केअर वर्ल्ड टीव्ही' चॅनलवर ७ दिवस प्रसारण बंदी, नियमांचं उल्लंघन केल्याने प्रसारण मंत्रालयाची कारवाई
--------------
बलात्काराच्या घटनेनंतर बुलडाणा आश्रमशाळेतील चिमकुलीची फरफट, मेडिकलसाठी 11 तास ताटकळत ठेवलं, केवळ चांगल्या जेवणाचं आमिष दाखवून अत्याचार
--------------
सीमाभागात मराठी तरुणांना कन्नडिगांकडून अमानुष मारहाण, कोल्हापुरात शिवसेनेकडून बसेस रोखल्या, मराठीजनांसाठी मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीची अपेक्षा
--------------
विधान परिषदेच्या आखाड्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची टक्कर, अर्ज मागे घेण्याच्या दिवशीही तडजोड नाही, युतीला फायदा होण्याची शक्यता
--------------
अभिनेता आदित्य पांचोलीला एक वर्षाची शिक्षा आणि 20 हजाराचा दंड, तर जामीनही मंजूर, 2005 मधील पार्किंगचा वाद अंगाशी, अंधेरी कोर्टाचा निकाल
---------------
उद्योगपती विठ्ठल कामतांच्या पुण्यातील ऑर्किड हॉटेलवर जप्तीची कारवाई, बालेवाडीतल्या हॉटेलने 12 कोटींचा कर थकवला
--------------
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अक्षय कुमार पुन्हा धावला, सर्वाधिक आत्महत्या झालेलं गाव दत्तक घेणार, सरकारकडून यवतमाळ जिल्ह्यातील पिंप्री बुटीचा प्रस्ताव
--------------
भारताच्या महिला हॉकी टीमने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, अंतिम फेरीत चीनवर 2-1 अशी मात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement