एक्स्प्लोर

LIVE : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना हृदयविकाराचा झटका

नागपूर - शासकीय बाल सुधारगृहातून पळालेल्या 14 पैकी 7 मुलांना नागपूर रेल्वे स्टेशनवरुन ताब्यात घेतले, इतरांचा शोध सुरु --------------------------------- चेन्नई - जयललिता यांना हृदयविकाराचा झटका, राज्यपाल सी. विद्यासागर राव मुंबईहून चेन्नईच्या दिशेने रवाना --------------------------------- कोल्हापूर - प्रेमी युगुलाची गळफास लावून आत्महत्या, राधानगरी तालुक्यातील करंजफेन गावाजवळील घटना, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट --------------------------------- नागपूर - पाटणकर चौक परिसरातील शासकीय बाल सुधारगृहातून 14 मुले पळून गेली, संपूर्ण शहरात नाकाबंदी, शोध सुरु --------------------------------- तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना हृदयविकाराचा झटका, चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु --------------------------------- सोलापूर - उजनी धरण परिसरात वाळू उपसा करणाऱ्या बोटी स्फोटके लावून उडवल्या, 4 बोटी आणि 4 ट्रक जप्त लातूर - शासकीय वसतिगृहातील 100 हून अधिक विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, शासकीय रुग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार सुरु जनधन खात्याचा गैरवापर करणाऱ्यांची खैर नाही, उत्तर प्रदेशमधील मुरादाबादेत मोदींचा काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना थेट इशारा, जनधनमधून पैसा न काढण्याचं आवाहन ----------------------- 13 हजार 820 कोटींची संपत्ती जाहीर करणारा महेश शाह ताब्यात, कर भरला नसल्याने आयकर विभागाची कारवाई ------------------ नागपूरमध्ये आज विरोधकांची एकत्रित बैठक, सरकारला हिवाळी अधिवेशनात घेरण्याची निती ठरणार, उद्यापासून नागपूरमध्ये अधिवेशन -------------------- विभागप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे शिवसेनेच्या मंत्र्यांवर बरसले, नगरपरिषद निवडणुकीत सत्तेचा योग्य वापर केला नसल्याची खंत ---------------------- मनसे पक्ष आहे हे मी विसरलोच होतो, 'माझा कट्ट्या'वर शिवसेना खासदार संजय राऊतांकडून मनसेची खिल्ली --------------- 14 डिसेंबरला नागपूरच्या विधीमंडळावर मराठा मोर्चा धडकणार, पुण्यात मराठा मूक मोर्चाची पत्रकार परिषद, अधिवेशनात प्रश्न न सुटल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ---------------- चेंबूरमधल्या सभेत गोळीबार झालाच नाही, नवाब मलिकांच्या अंगरक्षकाकडूनच पोलखोल, मलिकांनी संजय दिना पाटलांवर लावला होता गोळीबाराचा आरोप ---------------

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Sugar Price Hike: साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं माजी साखर आयुक्तांनी कारण सांगितलं, म्हणाले...
साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं कारण काय? माजी साखर आयुक्त म्हणाले...
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Pune News : कुकरच्या 10 शिट्ट्या देऊन पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा
कुकरच्या 10 शिट्ट्या देऊनही पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांनी शिस्त भंगाची कारवाई करत घरी पाठवलं

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
Embed widget