एक्स्प्लोर

LIVE: पिंपरी: तळवडे एमआयडीसीमध्ये भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

हेडलाईन्स: पिंपरी: तळवडे एमआयडीसीमध्ये भीषण अपघात, अपघातात दोघांचा मृत्यू, एक जखमी, ट्रकचालक पोलिसांच्या ताब्यात पुणे: दांडेकर पुलाजवळ खेळत असताना 14 वर्षांचा मुलगा पाण्याचा प्रवाहात वाहून गेला, अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरु वर्धा: हिंदनगर परिसरात धारधार शस्त्राने वार करुन एकाची हत्या, दोघांना अटक, तिघे फरार गडचिरोली: महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळ पाकांजूर येथे नक्षलवाद्यांकडून 8 वाहनांची जाळपोळ 1. मुंबईच्या हेडकॉन्स्टेबलनं फडणवीसांच्या गृहखात्याची लक्तरं काढली, वाहतूक शाखेतल्या भ्रष्टाचारावर हायकोर्टात याचिका, ऑडिओ, व्हिडिओ पुरावे सादर ------------------------- 2. पवईत बोट मालकाची कर्मचाऱ्याला मारहाण, प्रकार सीसीटीव्हीत कैद, दोन दिवसांनंतरही आरोपी मोकाट ------------------------- 3. नाशिकमध्ये बोटॅनिकल गार्डनची गुंडांकडून तोडफोड, कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, तिकीट खिडकीच्या काचा फोडल्या ------------------------- 4. ठाणे महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी, जागा वाटपाबाबत अजून निर्णय नाही ------------------------- 5. पुण्यात बालकांची विक्री करणाऱ्या रॅकेटच्या मुसक्या आवळल्या, बालकाची सुटका, रॅकेटमध्ये आईचाही समावेश ------------------------- 6. फ्लोरिडा विमानतळावर अंदाधुंद गोळीबारात 5 जणांचा मृत्यू, 8 गंभीर जखमी, हल्लेखोर ताब्यात

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking Live News Updates: मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 18 वा दिवस
Maharashtra Breaking Live News Updates: मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 18 वा दिवस
Nashik Collector Ayush Prasad: चक्क नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप अकाउंट; थायलंडच्या नंबरवरून मेसेज आला अन्..., नेमकं काय घडलं?
चक्क नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप अकाउंट; थायलंडच्या नंबरवरून मेसेज आला अन्..., नेमकं काय घडलं?
Ashish Jaiswal: मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन नॉन इश्यूला इश्यू करून अन् कोणाच्यातरी इशारावरून; राज्यमंत्री आशिष जयस्वालांचा गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन नॉन इश्यूला इश्यू करून अन् कोणाच्यातरी इशारावरून; राज्यमंत्री आशिष जयस्वालांचा गंभीर आरोप
Manoj Jarange Patil Mumbai Morcha: मनोज जरांगेंचा मुंबई पोलिसांना पुन्हा अर्ज; आता 50 लोकांना आंदोलन करण्याची मागितली परवानगी, आज दुपारपर्यंत परवानगी दिली नाही तर....
मनोज जरांगेंचा मुंबई पोलिसांना पुन्हा अर्ज; आता 50 लोकांना आंदोलन करण्याची मागितली परवानगी, आज दुपारपर्यंत परवानगी दिली नाही तर....

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Belgaum Fire Accident News: गणेशोत्सवाच्या रात्री बेळगावमध्ये काळाचा घाला; भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवाच्या रात्री बेळगावमध्ये काळाचा घाला; भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?
Maratha Reservation : परभणीत मराठा आरक्षणासाठी‎ शेतकऱ्यानं संपवलं जीवन; शेतात गेले, झाडाला दोर बांधली अन्..., शेवटच्या चिट्ठीत लिहलं, 'जरांगे उपोषणाला बसले असूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न...'
परभणीत मराठा आरक्षणासाठी‎ शेतकऱ्यानं संपवलं जीवन; शेतात गेले, झाडाला दोर बांधली अन्..., शेवटच्या चिट्ठीत लिहलं, 'जरांगे उपोषणाला बसले असूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न...'
Pune Crime News: घरात घुसला, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेला जखमी केले; पुढे जे केलं, सगळे हादरले, बारामतीमधील थरकाप उडवणारी घटना
घरात घुसला, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेला जखमी केले; पुढे जे केलं, सगळे हादरले, बारामतीमधील थरकाप उडवणारी घटना
Chhatrapati Sambhajinagar Accident: गणपती आगमन मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसला अन् अनर्थ घडला; दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, 12 जण जखमी, छ. संभाजीनगरमधील घटना
गणपती आगमन मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसला अन् अनर्थ घडला; दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, 12 जण जखमी, छ. संभाजीनगरमधील घटना
Ganesh Chaturthi 2026: ओम नमस्ते गणपतये... ओम गं गणपतये नमः.... मोरया, मोरया... पुण्यातील 'दगडूशेठ' गणपतीसमोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती
ओम नमस्ते गणपतये... ओम गं गणपतये नमः....; पुण्यातील 'दगडूशेठ' गणपतीसमोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती
UPI Payment Charges Update Marathi News: UPI पेमेंटद्वारे 2000 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या व्यावहारावर शुल्क आकारले जाणार?; केंद्र सरकारची अधिसूचना जारी
UPI पेमेंटद्वारे 2000 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या व्यावहारावर शुल्क आकारले जाणार?; केंद्र सरकारची अधिसूचना जारी
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Embed widget